शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

अन्य क्रीडा : CWG 2022:लॉन बॉल स्पर्धेत भारतीय महिलांनी रचला इतिहास; चुरशीच्या लढतीत न्यूझीलंडचा केला पराभव

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : सायकल-रिक्षा ओढणाऱ्या बापाच्या लेकाने केली कमाल; अचिंता शेऊलीने यशस्वीपणे उचलला 'सुवर्ण' भार!

क्रिकेट : IND-W vs PAK- W:स्मृती मानधनाची अर्धशतकीय खेळी; भारताने पाकिस्तानवर मिळवला मोठा विजय

क्रिकेट : IND-W vs PAK- W:भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तान चितपट! भारतासमोर विजयासाठी १०० धावांचे आव्हान 

क्रिकेट : IND-W vs PAK- W:भारताच्या वाघिणींनी पाकिस्तानला लोळवलं! अवघ्या ६४ धावांवर ४ जणांना पाठवले माघारी

अन्य क्रीडा : CWG 2022:भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण; १९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगाने रचला इतिहास

अन्य क्रीडा : CWG 2022:संकेत सरगरला राज्य सरकार देणार ३० लाख; एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

क्रिकेट : IND vs PAK Women:आम्ही भारताचा नक्की पराभव करू, सामन्याआधी पाकिस्तानने व्यक्त केला विश्वास 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : भारताचा पदकाचा चौकार! बिंद्यारानी देवीने जिंकले रौप्यपदक

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022: भारताच्या मीराबाई चानूने रचला इतिहास; मिळवलं विक्रमी सुवर्णपदक!