शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

अन्य क्रीडा : Commonwealth 2022: उद्घाटन सोहळ्याच्या मध्येच लवलिना गेली निघून...

अन्य क्रीडा : राष्ट्रकुलची दिमाखदार सुरुवात;सिंधू, मनप्रीत सिंगने केले भारतीय पथकाचे नेतृत्व

क्रिकेट : Commonwealth Games 2022:चेंडू एका हातात आणि स्टंप दुसऱ्याच हाताने उडवला; ऑस्ट्रेलियन विकेटकीपरची मोठी चूक व्हायरल 

क्रिकेट : Badminton, CWG 2022 : India vs Pakistan सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटूंकडून पाकिस्तानचा सुफडा साफ; पी व्ही सिंधू, श्रीकांत किदम्बीकडून दमदार खेळ

क्रिकेट : Who is Renuka Singh Thakur?, CWG 2022, INDW vs AUSW : ३ वर्षांची असताना वडिलांचे छत्र हरपले, रेणूका सिंग ठाकूरने आज त्यांचे स्वप्न पूर्ण केले, भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी!

क्रिकेट : Renuka Singh Thakur, CWG 2022, INDW vs AUSW : ५ बाद ४९ धावांवरून ऑस्ट्रेलियाचे कमबॅक; भारतीय संघाने गमावली विजयाची सोपी संधी

अन्य क्रीडा : Shiva Thapa, CWG 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेत रंगला India vs Pakistan सामना; बॉक्सर शिवा थापाने पाकिस्तानी खेळाडूला धु धु धुतला

क्रिकेट : Harmanpreet Kaur, CWG 2022, INDW vs AUSW : भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास घडविला, ऑस्ट्रेलियाला चांगलाच धडा शिकवला

अन्य क्रीडा : Commonwealth Games: स्पोर्ट्सवाली लव्हस्टोरी; कॉमनवेल्थ स्पर्धेने बनविलेल्या जोड्या !

अन्य क्रीडा : Commonwealth Games:८८ वर्षांपूर्वी 'या' पैलवानाने मिळवून दिले होते भारताला पहिले राष्ट्रकुल पदक