लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 Latest news

Commonwealth games 2022, Latest Marathi News

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
Read More
Commonwealth Games 2022:भारतीय खेळाडूंचा डंका! बॅडमिंटन संघाने श्रीलंकेला चितपट करून मिळवला दुसरा विजय - Marathi News | Commonwealth Games 2022 Indian badminton team has defeated Sri Lanka after Pakistan  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय खेळाडूंचा डंका! बॅडमिंटन संघाने श्रीलंकेला चितपट करून मिळवला दुसरा विजय

भारतीय बॅडमिंटन संघाने श्रीलंकेवर विजय मिळवून आपला विजयरथ कायम ठेवला आहे. ...

४ वर्षांपूर्वी पान विकणाऱ्या पोरानं पटकावलं रौप्य; जाणून घ्या मराठमोठ्या संकेत महादेव सरगरची कहाणी - Marathi News | Commonwealth Games 2022 Sanket Mahadev Sargar of Maharashtra Sangli district has won a silver medal for India    | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :४ वर्षांपूर्वी पान विकणाऱ्या पोरानं पटकावलं रौप्य; जाणून घ्या मराठमोठ्या संकेतची कहाणी

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकाचे खाते उघडले आहे. ...

Sachin Tendulkar Marnus Labuschagne, IND vs AUS: सचिन तेंडुलकरचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने केला अपमान? 'ते' एक ट्वीट अन् फॅन्स संतापले - Marathi News | Sachin Tendulkar Marnus Labuschagne Tweet Controversy Indian Fans Angry on Australia Cricketer See what happened | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिनचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडून अपमान? 'त्या' ट्वीटमुळे फॅन्स संतापले..

Marnus Labuschagne Tweet Controversy: सचिनच्या ट्वीटवर कमेंट करताना लाबूशेनने असं काही लिहिलं की चाहत्यांचा पाराच चढला ...

Commonwealth Games:नीरज चोप्राच्या दुखापतीनंतर आता रोहित यादव कडून पदकाची आशा - Marathi News |  After Neeraj Chopra injury, now india hopes from Rohit Yadav for a medal  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राच्या दुखापतीनंतर आता रोहित यादव कडून पदकाची आशा

इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये अनेक भारतीय खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहेत. ...

Commonwealth Games 2022: महाराष्ट्राच्या मराठमोळ्या सुपुत्राने इतिहास घडविला! संकेत महादेव सरगरला 'राष्ट्रकुल'मध्ये रौप्य - Marathi News | Commonwealth Games 2022 : India win first medal, Maharashtra Weightlifter Sanket Mahadev SARGAR win SILVER in 55kg Men's categary with 248 kg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राच्या मराठमोळ्या सुपुत्राने इतिहास घडविला! संकेत महादेव सरगरला 'राष्ट्रकुल'मध्ये रौप्य

Sanket Mahadev SARGAR, Commonwealth Games 2022 : सांगलीत छोटंस हॉटेल चालवणाऱ्या वडिलांचे डोळे आज अभिमानानं पाणावले. ...

Commonwealth Games 2022:भारताच्या १४ वर्षीय अनाहत सिंगने केली कमाल; पहिल्याच सामन्यात मिळवला विजय  - Marathi News | India's 14-year-old Anahat Singh has won in her first squash match  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या १४ वर्षीय अनाहत सिंगने केली कमाल; पहिल्याच सामन्यात मिळवला विजय 

इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना अद्याप पदकांचे खाते उघडता आले नाही. ...

Commonwealth 2022: उद्घाटन सोहळ्याच्या मध्येच लवलिना गेली निघून... - Marathi News | Commonwealth 2022: Lovelina left in the middle of the inauguration ceremony... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth 2022: उद्घाटन सोहळ्याच्या मध्येच लवलिना गेली निघून...

सोहळा सुरू असताना आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. आम्ही टॅक्सीची मागणी केली; पण टॅक्सी उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले.’ ...

राष्ट्रकुलची दिमाखदार सुरुवात;सिंधू, मनप्रीत सिंगने केले भारतीय पथकाचे नेतृत्व - Marathi News | Bright start for Rashtrakul; Sindhu, Manpreet Singh lead the Indian team | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुलची दिमाखदार सुरुवात;सिंधू, मनप्रीत सिंगने केले भारतीय पथकाचे नेतृत्व

शानदार आतषबाजी : सिंधू, मनप्रीत सिंगने केले भारतीय पथकाचे नेतृत्व ...