हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार २३ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
''५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन''; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया श्रीनेतना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
अमरावती : पानटपरीनजिक मित्रासोबत बोलत उभा असलेल्या १९ वर्षीय तरुणावर तिघांनी अचानक हल्ला करून खून केला.
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
"आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा
EXIT POLL
विधानसभेचं 'महा'भारत
अदानी अडचणीत
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
पवार vs. पवार
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
राज ठाकरे
Marathi News
टॉपिक
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
All
News
Photos
Videos
Commonwealth Games 2022 Latest news
FOLLOW
Commonwealth games 2022, Latest Marathi News
Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
Read More
अन्य क्रीडा :
११ दिवस, ८ सामने, २ पदके! भावाच्या हातचे जेवण खाऊन 'हा' खेळाडू बनला चॅम्पियन
भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ खूप खास ठरली असून यंदाच्या ११ दिवसाच्या स्पर्धेत भारताने विक्रमी पदके जिंकली आहेत. ...
अन्य क्रीडा :
या ४ वादांमुळे राष्ट्रकुल स्पर्धेला लागला वाईट डाग; भारताला गमवावे लागले १ सुवर्ण
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ ची सोमवारी सांगता झाली असून ७२ देशातील ५००० हून अधिक ॲथलीट विविध खेळांमध्ये सहभागी झाले होते. ...
अन्य क्रीडा :
बांबूच्या काठीने सराव करणाऱ्या तलवारबाज भवानी देवीने राष्ट्रकुलमध्ये जिंकलं सुवर्णपदक!
BHAVANI DEVI IS THE CWG CHAMPION : ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिल्या खेळाडूचा मान चेन्नईच्या सीए भवानी देवी हिनं पटकावला होता ...
संपादकीय :
‘हा’ आहे आजचा जिगरबाज तरुण भारत; अडचणींची पर्वा न करणारे खेळाडू
अडचणींची पर्वा न करणारे खेळाडू आणि पोटाला हजार चिमटे घेऊन मुलांमागे उभे असलेले पालक; यांनी यावर्षीची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा गाजवली. ...
अन्य क्रीडा :
पैशांचा हार, टाळ्यांचा कडकडाट! पदक विजेत्या खेळाडूंचे विमानतळावर जोरदार स्वागत
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ ची सांगता झाली असून प्रत्येक देशातील खेळाडू आपापल्या मायदेशी परतत आहेत. ११ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा शेवट सोमवारी झाला. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकांवर देशाचे नाव कोरले. ...
अन्य क्रीडा :
पाकिस्ताच्या अर्शदने केली जागतिक विक्रम मोडण्याची घोषणा, भारताच्या 'गोल्डनबॉय'समोर मोठे आव्हान
Arshad Nadeem Neeraj Chopra: पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. त्यानंतर आता त्याने जागतिक विक्रम मोडण्याची घोषणा केली आहे. ...
अन्य क्रीडा :
राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांचे दावेदार असलेल्या 'या' ५ खेळाडूंनी सर्वांना केले निराश
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार क्रीडा कौशल्य दाखवून तिरंग्याची शान वाढवली. ११ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा शेवट सोमवारी झाला. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकांवर देशाचे नाव कोरल ...
क्रिकेट :
स्मृती मानधना, शेफाली वर्मा यांना धक्का; जेमिमा रॉड्रीग्जची टॉप टेनमध्ये एन्ट्री!
ICC Women’s T20I Player Rankings for batters : भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून इतिहास रचला. ...
Previous Page
Next Page