एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार, विधानसभेतील फर्निचरचे नुकसान केल्याच्या प्रकरणातील सुनावणीवरुन सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधींशांच्या खंडपीठाने राजकीय नेत्यांच्या या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे ...
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव माजी खासदार कॉ. सीताराम येचुरी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीने आयोजित केलेल्या 'महाराष्ट्राचे दीपस्तंभ' या ऑनलाईन व्याख्यानमालाचे समारोपाचे पुष्प गुंफताना असे प्रतिपादन केले. ...
Dr. Ajit Nawale : या तिघांपैकी किमान दोन जण तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत असे आम्ही केलेल्या तपासाअंती कळले असल्याचे माजी आमदार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सचिव कॉ. नरसय्या आडम यांनी सांगितले. ...
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी एकरी सरसकट ५० हजार रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी कुंभार पिंपळगाव येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले ...
विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस आघाडीचं ठरलंय, युतीचं ठरतंय, वंचित-एमआयएमचे बिनसलंय...अशा वार्ता येत असताना महाराष्टच्या राजकारणात थेट पहिल्या पंचवार्षिक निवडणुकांपासून संचार करणाऱ्या डाव्या चळवळीतील भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) आणि मार्क्सवा ...
सा धारणत: २० ते २२ वर्षांपूर्वी माकपचे एक उमेदवार उभे होते. त्याअगोदर दोन ते तीन वेळा आदिवासी भागातून आमदार म्हणून निवडून आले होते. वास्तविक पाहता आमच्या पक्षाला आर्थिकदृष्ट्या निवडणूक लढविणे जिवापलीकडचे ठरणारे होते. ...
वनहक्क कायद्यामध्ये मोठे बदल करून वनजमीन कसणाºया शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. त्यामुळे या विरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे माकपच्या पॉलिट ब्यूरो सदस्य वृंदा करात यांनी केले. ...