जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैय्या कुमार याचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्विटरवरील सर्चमध्ये कन्हैय्या कुमार याचे अकाऊंट दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. ...
देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अलीकडेच पार पडल्या. ग्रामपंचायत कार्यालयात सफाई कर्मचारी असलेली एक महिला त्याच ग्रामपंचायतीची अध्यक्षा झाल्याचे समोर आले आहे. ...
कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे देशभरातील कामगारांचे बेहाल झाले. त्यांना तब्बल हजार किमी पायी चालत जावे लागत आहे. याचा निषेध म्हणून भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे येत्या २२ मे रोजी देशव्यापी निदर्शने करण्यात येणार आहेत. ...
मालेगाव येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड हारूण बी. ए. (९०) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मालेगाव नगरपालिकेत १५ वर्ष ते नगरसेवक म्हणून कार्यरत होते. ...
व्हॅटिकन सिटीनेही आपली गेट बंद करून घेतली असून, सभोवतालच्या २० फूट उंच कुपणभिंतीबाहेर सशस्त्र पहारेकरी पहारा देत आहेत. आपण सर्वजण मिळून सहा कोटी नागरिक ‘लॉकडाऊन’मध्ये आहोत. ...
कट्टरता हा शब्द भारतीय नाही. हा शब्द कम्युनिझममधून आलेला आहे. हिंदू किंवा संघ स्वयंसेवक निष्ठावान असतो, विचारक असतो. हिंदुत्व ही एक दृष्टी, तत्त्वज्ञान आणि विचारांचे बीज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांन ...
सधन कुटुंबातील असूनही ए. बी. बर्धन यांनी पीडित-शोषित, आदिवासी, कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. आयुष्यभर त्यांनी आपले जमिनीशी नाते कायम ठेवले. त्यामुळे भाई बर्धन हे खऱ्या अर्थाने सर्व सामान्यांचे नेते होते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले. ...