भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामीण बँकेच्या समोर सोमवारी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
परिवर्तनाची चळवळ पुढे जात नसल्याने संघाला झोडपण्याशिवाय डाव्यांकडे दुसरा धंदाच उरलेला नाही, अशा शब्दांत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डाव्यांवर टीकास्त्र सोडले. ...
भारतीय जनता पक्षाचे सरकारचे धोरण हे कॉर्पोरेट जगतास मदत करणारे असून, संरक्षण क्षेत्राचेही मोठ्या प्रमाणात खासगीकरण केले जाते आहे़ संरक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात फॉरेन एफडीआयला देण्यात आलेली २६ ते ४९ टक्के गुंतवणुकीची परवानगी ही लोकशाहीसाठी धो ...
दिल्लीत जंतरमंतर येथे भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करून निवेदन देण्यात आले. ...
मुंबई महानगरपालिकेने फोर्टचा रस्ता आणि विभागाला ब्रिटीश हेरिटेज करण्याचा घाट घातला असून, महापालिकेच्या या निर्णयाला त्याला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला आहे. ...