लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाज

समाज

Community, Latest Marathi News

जीवनाच्या लढाईत माणुसकीचा धर्म जपण्याची गरज - Marathi News | The need to practice humanity in the battle for life | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जीवनाच्या लढाईत माणुसकीचा धर्म जपण्याची गरज

महाराजा अग्रसेन यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान अचरणात आणावेत. जगा आणि जगू द्या, हे त्यांचे ब्रीद प्रत्येक अग्रवाल कुटुंबाने प्राणपणाने जपले पाहिजे, असे मार्गदर्शन राष्ट्रसंत सुधांशू महाराज यांनी केले. ...

युवक-युवतींनी समाज, कुटुंबाप्रती संवेदनशील राहावे - Marathi News | Youth should be sensitive to society, family | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवक-युवतींनी समाज, कुटुंबाप्रती संवेदनशील राहावे

समाज, कुटुंबाप्रती युवकांनी संवेदनशील रहावे, असा सूर शहरात आयोजित अग्र- महाकुंभमधील चर्चासत्रात सहभागी वक्त्यांमधून निघाला. ...

चर्चच्या विकासासाठी निधी देणार - गोरंट्याल - Marathi News |  Will fund the development of the church - Gorontail | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चर्चच्या विकासासाठी निधी देणार - गोरंट्याल

ख्रिश्चन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्यााची ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली. ...

कार्यकारिणीने समाजाबरोबरच देशसेवा करावी -लता लाहोटी - Marathi News |  The executive should serve the country as well as the community | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कार्यकारिणीने समाजाबरोबरच देशसेवा करावी -लता लाहोटी

अ. भा. स्तरावर काम करणा-या माहेश्वरी महिला संघटनचे बळ या कार्यकारिणीच्या पाठीशी असल्याचे सांगून नवनियुक्त कार्यकारिणीने चौकटीत राहून समाजाबरोबरच देश सेवा करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी लता लाहोटी यांनी केले. ...

सम्यक विचार, दूरदृष्टी आणि सुदृढता या त्रिसूत्रीनुसार मार्गक्रमण करा - Marathi News | Routine in a triangular manner with sound thinking, foresight and soundness | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सम्यक विचार, दूरदृष्टी आणि सुदृढता या त्रिसूत्रीनुसार मार्गक्रमण करा

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनच्या सातव्या सत्रातील तृतीय कार्यकारिणीची बैठक आणि अष्टम सत्र पदग्रहण समारोहास शुक्रवारी प्रारंभ झाला. ...

५१ फुटी रावणाचे आज दहन - Marathi News | 2 feet Ravana today combustion | Latest jalana News at Lokmat.com

जालना :५१ फुटी रावणाचे आज दहन

विजया दशमीनिमित्त येथील दशहरा महोत्सव समितीतर्फे ५१ फुटी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

युवा माहेश्वरीचे राजस्थानी कुलदेवता दर्शन - Marathi News | Darshan of Rajasthani totem of young Maheshwari | Latest beed News at Lokmat.com

बीड :युवा माहेश्वरीचे राजस्थानी कुलदेवता दर्शन

व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने मागील तीन-चार पिढ्यांपासून बीड जिल्ह्यात स्थायिक झालेल्या राजस्थानी परिवारासाठी युवा माहेश्वरीने शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगळावेगळा उपक्रम आयोजित केला आहे. ...

अग्रसेन जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेस प्रतिसाद - Marathi News | Response to the competition organized on the anniversary of Agrasen | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अग्रसेन जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेस प्रतिसाद

महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त अग्रवाल महिला मंडळ, अग्रशक्ती महिला मंडळ आणि अग्रवाल बहु मंडळ यांच्या वतीने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते ...