लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संविधान दिन

संविधान दिन

Constitution day, Latest Marathi News

26 नाेव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. 26 नाेव्हेंबर 1949 राेजी संविधान लिहून पूर्ण झाले हाेते. तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात अाली. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला.
Read More
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ! - Marathi News | OBC organizations did not turned up for Rahul Gandhi constitution related samvidhan sanman sammelan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!

Rahul Gandhi in Nagpur, OBC: ओबीसी समाजातील विविध संघटनांनी या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले असून, त्यांना व्यासपीठावरही जागा न मिळाल्याने रोष व्यक्त करण्यात आला. ...

राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा - Marathi News | The state government will implement the 'Ghar Ghar Constitution' initiative; Announcement by Deputy CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

या 'घर घर संविधान' उपक्रमात सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे आणि संविधानाचा जागर करावा असं आवाहन फडणवीसांनी जनतेला केले आहे. ...

भाजप २५ जूनला पाळणार ‘संविधान हत्या दिन’; काँग्रेसचा ४ जूनला ‘मोदीमुक्ती दिन’ - Marathi News | BJP will follow Constitution Killing Day on June 25 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप २५ जूनला पाळणार ‘संविधान हत्या दिन’; काँग्रेसचा ४ जूनला ‘मोदीमुक्ती दिन’

आणीबाणी आणि संविधानावरून सत्ताधारी-विरोधकांत संघर्ष तीव्र ...

सर्वसम्मती असेल तर संविधान...; आता अरुण गोविल यांचा व्हिडिओ व्हारल, विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | Arun govil commented on Constitution Now opponents are attacking BJP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सर्वसम्मती असेल तर संविधान...; आता अरुण गोविल यांचा व्हिडिओ व्हारल, विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल

खरे तर, अरुण गोविल हे संविधानावर बोलणारे भाजपचे पहिले नेते आहेत, असे नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांनी संविधानासंदर्भात भाष्य केले आहे. ...

कोणत्याही परिस्थितीत राज्यघटना बदलणार नाही; मोदींनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Under no circumstances will the Constitution be changed; Modi said 'policy' | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :कोणत्याही परिस्थितीत राज्यघटना बदलणार नाही; मोदींनी सांगितलं राज'कारण'

राज्यघटना आमच्यासाठी गीता, कुराण, बायबल : पंतप्रधान ...

कोर्टाने आदेश देताच तात्काळ होईल सुटका; सुप्रीम कोर्टाने लॉन्च केले FASTER 2.0 पोर्टल - Marathi News | supreme-court-cji-dy-chandrachud-launched-faster-2-0-portal-immediate-release-of-prisoners-from-jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टाने आदेश देताच तात्काळ होईल सुटका; सुप्रीम कोर्टाने लॉन्च केले FASTER 2.0 पोर्टल

सुटकेशी संबंधित प्रक्रियेत वेग आणण्यासाठी FASTER 2.0 पोर्टल लॉन्च झाले आहे. ...

लोकांनी न्यायालयाकडे न घाबरता यावे, सरन्यायाधीशांनी केलं आवाहन - Marathi News | People should come to the court without fear, the Chief Justice appealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांनी न्यायालयाकडे न घाबरता यावे, सरन्यायाधीशांनी केलं आवाहन

Chief Justice Of India: सर्वोच्च न्यायालयाने “लोक न्यायालय” म्हणून काम केले आहे आणि नागरिकांनी न्यायालयात जाण्यास घाबरू नये किंवा शेवटचा उपाय म्हणून त्याकडे पाहू नये, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी सांगितले. ...

संविधान दिन व शहीद दिनानिमित्त कल्याणमध्ये रॅलीचे आयोजन - Marathi News | Rally organized in Kalyan on the occasion of Constitution Day and Martyr's Day | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संविधान दिन व शहीद दिनानिमित्त कल्याणमध्ये रॅलीचे आयोजन

'लोकशाहीसोबत चला' या उद्देशाने रॅलीचे काढण्यात आली ...