लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राहक

ग्राहक

Consumer, Latest Marathi News

गॅस सिलिंडर वजन करूनच घ्या : ग्राहक संघटनांचे आवाहन - Marathi News | Consume gas cylinders by weight: appeal to consumer organizations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गॅस सिलिंडर वजन करूनच घ्या : ग्राहक संघटनांचे आवाहन

घरपोच मिळणाऱ्या गॅस सिलिंडरची तपासणी आणि वजन करणे नियमाने अनिवार्य आहे. मात्र नियमाचे उल्लंघन करीत डिलिव्हरी करणारे तपासणी आणि वजन करणे सर्रास टाळतात. ...

सौरउर्जा स्वतःसाठी थेट वापरता येणार नाही; वीज नियामक आयोगाचा अजब प्रस्ताव - Marathi News | Solar power cannot be used directly for itself; Weird proposal of the Electricity Regulatory Commission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सौरउर्जा स्वतःसाठी थेट वापरता येणार नाही; वीज नियामक आयोगाचा अजब प्रस्ताव

दोन हजार व्यावसायिक अडचणीत येण्याची शक्यता ...

इंग्लिश स्कूलने वेळेत 'दाखला' दिला नाही, शाळेला 50 हजारांचा दंड - Marathi News | No timely certification (TC) was given to the student, a fine of Rs 50 thousand to school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंग्लिश स्कूलने वेळेत 'दाखला' दिला नाही, शाळेला 50 हजारांचा दंड

शाळेच्या मनमानी कारभारावर ओढळे ताशेरे ...

ग्राहक न्यायालयातील गर्दी ‘कन्झ्युमर अ‍ॅप’ मुळे घटणार - Marathi News |  The consumer court rush will diminish due to the 'Consumer App' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्राहक न्यायालयातील गर्दी ‘कन्झ्युमर अ‍ॅप’ मुळे घटणार

केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने ग्राहकांच्या तक्रारींवर लगेच कारवाई करण्यासाठी मंगळवारी ‘कन्झ्युमर अ‍ॅप’ सुरू केले. ...

राष्ट्रीय ग्राहक आयोग : मोदी, चोकसीच्या गीतांजली इन्फ्रास्ट्रक्चरला दणका - Marathi News | National Consumer Commission: Modi, Choksi's Gitanjali Infrastructure hammered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय ग्राहक आयोग : मोदी, चोकसीच्या गीतांजली इन्फ्रास्ट्रक्चरला दणका

पंजाब नॅशनल बँकेला सुमारे २० हजार कोटी रुपयांनी फसविणारे व्यावसायिक मेहुल चोकसी व नीरव मोदी हे संचालक असलेल्या गीतांजली इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. ...

‘एटीएम’मधून रक्कम निघालीच नसताना खात्यातून  कपात! - Marathi News | Amount deducted from bank account, even ruppes not withdrawl from ATM | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एटीएम’मधून रक्कम निघालीच नसताना खात्यातून  कपात!

तीन हजार रुपये काढण्यासाठी अंक टाकले; परंतु रक्कम एटीएम मशीनमधून आलीच नाही. उलट बँक खात्यातून तीन हजार रुपये काढल्याचा संदेश आला. ...

आता ग्राहकांना मिळणार पाच नवीन अधिकार - Marathi News | Customers will now get five new rights | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ग्राहकांना मिळणार पाच नवीन अधिकार

नकली वा भेसळयुक्त वस्तू देऊन फसवूणक करणाऱ्या कंपन्या व दुकानदारांना दंड आणि तुरुंगवासालाही सामोरे जावे लागेल. ...

ग्राहक मंचाच्या निकालाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बिल्डरला कारावास - Marathi News | Builder's imprisonment for ignoring consumer forum results | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्राहक मंचाच्या निकालाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बिल्डरला कारावास

वारंवार संधी देऊनही आदेशाची पूर्तता केली नाही ...