लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राहक

ग्राहक

Consumer, Latest Marathi News

दिवाळीत बँकांना चार दिवस सुट्टी ; ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता - Marathi News | Four days leave for the banks of Diwali; Chances of Being Inconvenient To Customers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळीत बँकांना चार दिवस सुट्टी ; ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता

दिवाळीत बँकांना चार दिवस सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवार, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा असल्याने बँका बंद राहणार असून, भाऊबीजला मात्र बँकांना सुट्टी मिळणार नाही, परंतु त्यानंतर दुसऱ ...

नवरात्रोत्सवामुळे फुल बाजारात सुगंधाचा दरवळ; दसऱ्यासाठी मागणी वाढली - Marathi News | Navratri festival due to inflorescence of flowers; Demand demanded: Phu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवरात्रोत्सवामुळे फुल बाजारात सुगंधाचा दरवळ; दसऱ्यासाठी मागणी वाढली

गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सावात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले आहे. पितृपक्षाच्या समाप्तीनंतर बुधपासून (दि.१०) प्रारंभ झाला असून नवरो ...

नवरात्रोत्सवामुळे कापड बाजारात नवचैतन्य ; महिलांकडून नऊ रंगाच्या साड्यांची खरेदी - Marathi News | Buy nine-color saras from Navatchanya women in the cloth market due to Navratri festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवरात्रोत्सवामुळे कापड बाजारात नवचैतन्य ; महिलांकडून नऊ रंगाच्या साड्यांची खरेदी

नवरात्र आणि त्यापाठोपाठ येणारा दिवाळी सण यामुळे कापड बाजारात नवचैतन्य संचारले असून, बाजारात तेजी आली आहे. ग्राहकांचा यंदा ट्रॅडिशनल लुकमध्ये वेस्टर्न कलर आणि कल्चरच्या कपड्यांची तरुणाईला भुरळ पडत आहे. तर महिला वर्गाकडून व ज्येष्ठांकडून राष्ट्रीय पारं ...

कर कपातीनंतरही इंधनदरवाढ सुरुच ; नाशकात पेट्रोल ८७.६० तर डिझेल ७६.०२ रुपये - Marathi News | Fuel increases after tax hikes; Petrol in Nashik 87.60 and diesel 76.02 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर कपातीनंतरही इंधनदरवाढ सुरुच ; नाशकात पेट्रोल ८७.६० तर डिझेल ७६.०२ रुपये

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर, आता राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली असून डिझेलमध्ये दीड रुपयांची कपात करण्यात आली आहे. परंतु,रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस स ...

आता वस्ती व गावातही ग्राहक पंचायती : गजानन पांडे - Marathi News | Now locality and villages Grahak Panchayat: Gajanan Pandey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता वस्ती व गावातही ग्राहक पंचायती : गजानन पांडे

प्रत्येक वस्ती व गावात ग्राहक पंचायतची शाखा स्थापन करण्याचे आवाहन अ.भा. ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी रामदासपेठ येथील प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत केले. ...

चोरीला गेलेल्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसले तरी विमा द्यावा लागेल - Marathi News | Even if the stolen vehicle does not have fitness certificate, insurance claim will be given | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरीला गेलेल्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसले तरी विमा द्यावा लागेल

विम्याच्या कालावधीमध्ये चोरीला गेलेल्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसले तरी, वाहन मालकाला विम्याची रक्कम द्यावी लागेल असा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका प्रकरणात दिला आहे. तसेच, तक्रारकर्त्या वाहन मालकाला विम्याचे २१ लाख रुपय ...

केबलचे १५० रु.पेक्षा अधिक शुल्क घेऊ नये - Marathi News | Cable should not be charged more than Rs.150 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केबलचे १५० रु.पेक्षा अधिक शुल्क घेऊ नये

ट्रायच्या नियमाप्रमाणे ग्राहकांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांचे आवडीचे चॅनल्स दाखवावे व त्याप्रमाणेच मासिक शुल्क आकारावे. त्यानुसार केबल मालकांनी ग्राहकांकडून मासिक १५० रु.पेक्षा अधिक शुल्क आकारु नये, अशी मागणी अ. भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघट ...

सर्व सुविधांनीयुक्त अ‍ॅम्बुलन्सला परवाने द्या - Marathi News | Allow licenses for ambulances with all facilities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्व सुविधांनीयुक्त अ‍ॅम्बुलन्सला परवाने द्या

खासगी, शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या नवीन अ‍ॅम्बुलन्समध्ये रुग्णांसाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असेल अशाच अ‍ॅम्बुलन्सला परवाने द्यावे, असा निर्णय जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. ...