लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
डाळ - तांदूळ भिजत न घालता आप्पे करायचेत? कपभर उरलेला भात घ्या - १० मिनिटात गुबगुबीत आप्पे करा - Marathi News | Rice Appe Recipe | Leftover Rice Recipes | Healthy Breakfast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाळ - तांदूळ भिजत न घालता आप्पे करायचेत? कपभर उरलेला भात घ्या - १० मिनिटात गुबगुबीत आप्पे करा

Rice Appe Recipe | Leftover Rice Recipes | Healthy Breakfast : १० मिनिटात चविष्ट नाश्ता करायचा असेल तर, उरलेल्या भाताचे चविष्ट आप्पे करून पाहा ...

गॅसचं लायटर बिघडलंय, गॅस पेटत नाही? १ ट्रिक, २ मिनिटांत घरीच रिपेअर होईल लायटर - Marathi News | How To Fix Gas Stove Lighter If Not Working Properly Kitchen Hacks | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गॅसचं लायटर बिघडलंय, गॅस पेटत नाही? १ ट्रिक, २ मिनिटांत घरीच रिपेअर होईल लायटर

How To Fix Gas Stove Lighter : मॉईश्चरमुळे लायटरमध्ये घाण, धूळ जास्त जमा होते. याच कारणामुळे लायटर लवकर खराब होते. ...

तुम्हीही बटाटे सोलून भाजी करता? भाग्यश्री सांगते सालांसकट बटाटे खा- 'या' आजारावर रामबाण उपाय - Marathi News | actress bhagyashree says benefits of eating potato peels, is it good to eat potato peel, best food for getting relief from cramps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हीही बटाटे सोलून भाजी करता? भाग्यश्री सांगते सालांसकट बटाटे खा- 'या' आजारावर रामबाण उपाय

Actress Bhagyashree Says Benefits Of Eating Potato Peels: बहुसंख्य घरांमध्ये बटाटे सोलूनच त्याची भाजी किंवा इतर पदार्थ केले जातात. म्हणूनच आता बटाट्याच्या साली आरोग्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत ते बघा..(is it good to eat potato peel?) ...

कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी शेफ संजीव कपूर यांची १ खास ट्रिक; व्हिटामीन मिळेल-खाल आवडीने - Marathi News | Chef Sanjeev Kapoor Share His Best Tips To Get Rid Of Bitterness In Bitter Gourd | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी शेफ संजीव कपूर यांची १ खास ट्रिक; व्हिटामीन मिळेल-खाल आवडीने

How To Remove Bitterness In Bitter Gourd (karlyacha kadupana kasa kami karava) : पोषक तत्वांनी परिपूर्ण कारल्याची भाजी खाण्यासाठी त्याचा कडूपणा कसा दूर करावा याबाबत प्रसिद्ध शेफ संजिव कपूर यांनी एक सोपी ट्रिक सांगितली आहे. ...

साबुदाणा वडे, खिचडी तर नेहमीचीच, आता करा साबुदाणा पराठा! श्रावणातले उपवास होतील जास्त चवदार - Marathi News | shravan fast special food, how to make sabudana paratha, simple and easy recipe of making sabudana paratha, food and recipe for fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साबुदाणा वडे, खिचडी तर नेहमीचीच, आता करा साबुदाणा पराठा! श्रावणातले उपवास होतील जास्त चवदार

How To Make Sabudana Paratha: उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा किंवा साबुदाण्याची खिचडी खाण्याऐवजी साबुदाणा पराठा खाऊन पाहा. (simple and easy recipe of making sabudana paratha) ...

साबुदाणा वडे तेल फार पितात - तळताना फुटतात? १ ट्रिक - वडे होतील परफेक्ट, प्रमाण चुकणार नाही.. - Marathi News | How to make sabudana vada less oily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साबुदाणा वडे तेल फार पितात - तळताना फुटतात? १ ट्रिक - वडे होतील परफेक्ट, प्रमाण चुकणार नाही..

How to make sabudana vada less oily : एक वाटी साबुदाण्यामध्ये किती उकडलेले बटाटे घालणे योग्य ...

गव्हाची पोळी पचत नाही? पोट फुगल्यासारखं वाटतं? कणकेत घाला २ गोष्टी; चपात्या होतील मऊ - Marathi News | How to make roti easily digestible? Why is roti difficult to digest? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गव्हाची पोळी पचत नाही? पोट फुगल्यासारखं वाटतं? कणकेत घाला २ गोष्टी; चपात्या होतील मऊ

How to make roti easily digestible? Why is roti difficult to digest? : गव्हाची पोळी पचत नसेल तर, त्यात २ गोष्टी घालायला विसरू नका.. ...

न लाटता आगरी पद्धतीची तांदुळाची भाकरी करायची? एक जबरदस्त युक्ती; भाकरी फुगेल टम्म - Marathi News | How to make Bhakri || Koli Bhakri || Tandlachi Bhakri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :न लाटता आगरी पद्धतीची तांदुळाची भाकरी करायची? एक जबरदस्त युक्ती; भाकरी फुगेल टम्म

How to make Bhakri || Koli Bhakri || Tandlachi Bhakri : पारंपारिक आगरी पद्धतीची तांदुळाची भाकरी करण्याची सोपी पद्धत ...