लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
नेहमीच्या कैरीच्या लोणच्याला द्या लसणाचा खमंग तडका, चव होईल आणखी झकास- बघा रेसिपी - Marathi News | how to add garlic flavour to raw mango pickle | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेहमीच्या कैरीच्या लोणच्याला द्या लसणाचा खमंग तडका, चव होईल आणखी झकास- बघा रेसिपी

Garlic Pickle Recipe: कैरीचं लोणचं करून झालं असेल तर त्याच लोणच्यातलं थोडं लोणचं काढून त्याला लसुणाचा खमंग झणझणीत तडका देऊन पाहा...(how to add garlic flavour to raw mango pickle?) ...

नितीन गडकरींना आवडते टोमॅटोची झणझणीत चटणी; वाफेवर शिजवा - कमी तेलात ५ मिनिटात तयार - Marathi News | Nitin Gadkari's Favorite Tomato Chutney Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नितीन गडकरींना आवडते टोमॅटोची झणझणीत चटणी; वाफेवर शिजवा - कमी तेलात ५ मिनिटात तयार

Nitin Gadkari's Favorite Tomato Chutney Recipe : ना मसाला - ना लाल तिखट; पाहा टोमॅटोची झणझणीत चटणी करण्याची सोपी कृती ...

सकाळी केलेल्या पोळ्या ऑफिसला डब्यात नेल्या की दुपारपर्यंत वातड होतात? ३ टिप्स- पोळ्या राहतील मऊ - Marathi News | Tricks and tips to make fluffy Chapatis for Tiffin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी केलेल्या पोळ्या ऑफिसला डब्यात नेल्या की दुपारपर्यंत वातड होतात? ३ टिप्स- पोळ्या राहतील मऊ

Tricks and tips to make fluffy Chapatis for Tiffin : पोळ्या बनवल्यानंतर लगेच कडक होत असतील तर, कणिक मळताना ३ गोष्टी मिसळा.. ...

रेस्टॉरंटस्टाइल नूडल्स ते ही प्रेशर कुकरमध्ये? २ शिट्ट्यांमध्ये - अगदी १० मिनिटात चमचमीत नूडल्स रेडी - Marathi News | How to Cook Noodles in a Pressure Cooker | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रेस्टॉरंटस्टाइल नूडल्स ते ही प्रेशर कुकरमध्ये? २ शिट्ट्यांमध्ये - अगदी १० मिनिटात चमचमीत नूडल्स रेडी

How to Cook Noodles in a Pressure Cooker : कमी साहित्यात - योग्य प्रमाण, पाहा चमचमीत नूडल्सची हटके रेसिपी ...

सोनम कपूरच्या आवडीचा चटपटीत मसाला मखाना, मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी मस्त रेसिपी- करून बघा - Marathi News | sonam kapoor's favourite masala makhana, how to make chatpata makhana, makhana chivda recipe for weight loss, best evening snacks using makhana | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोनम कपूरच्या आवडीचा चटपटीत मसाला मखाना, मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी मस्त रेसिपी- करून बघा

Sonam Kapoor's Favourite Masala Makhana: मखाना नुसताच खाण्यापेक्षा असा सोनम कपूरच्या आवडीचा चटपटीत मसाला मखाना करून खा. घरातल्या सगळ्यांनाच आवडेल.... शुटिंगच्यावेळी घराबाहेर असताना तिच्याकडे हा पदार्थ हमखास असतोच, असं ती सांगते.(makhana chivda recipe ...

ना गुळ - ना साखर, कपभर ड्रायफ्रुट्सची करा पौष्टीक बर्फी; मिळेल ताकद-हाडंही ठणठणीत - Marathi News | Dry Fruit Barfi Recipe | Sugar Free Khajoor Dry fruits Barfi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना गुळ - ना साखर, कपभर ड्रायफ्रुट्सची करा पौष्टीक बर्फी; मिळेल ताकद-हाडंही ठणठणीत

Dry Fruit Barfi Recipe | Sugar Free Khajoor Dry fruits Barfi : मिठाई - साखरेचे पदार्थ खाण्यापेक्षा रोज एक ड्रायफ्रुट्स बर्फी खा, वजनही वाढणार नाही ...

पुऱ्या - भजी तळल्यानंतर उरलेले तेल फेकून का देता? २ युक्त्या, बघा तेलाचे काय करायचे.. - Marathi News | What Happens When you Reuse Cooking Oil? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुऱ्या - भजी तळल्यानंतर उरलेले तेल फेकून का देता? २ युक्त्या, बघा तेलाचे काय करायचे..

What Happens When you Reuse Cooking Oil? : उरलेल्या तळणाच्या तेलाचा पुन्हा वापर कसा करावा? ...

रिमझिम पावसात खा मस्त मुगाच्या डाळीची भजी, चवीला मस्त- पचायला हलकी, बघा खमंग रेसिपी - Marathi News | crispy, crunchy moong dal pakoda recipe, moogachya dalichi bhaji recipe in marathi, how to make moong dal pakoda | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रिमझिम पावसात खा मस्त मुगाच्या डाळीची भजी, चवीला मस्त- पचायला हलकी, बघा खमंग रेसिपी

How To Make Moong Dal Pakoda?: बेसनाची कांदा भजी नेहमीच खातो, आता यावेळी मुगाच्या डाळीची खमंग भजी करून बघा....(moogachya dalichi bhaji recipe in marathi) ...