लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
१ टोमॅटो चिरुन ५ मिनिटांत करा कुरकुरीत टोमॅटो डोसा; पटकन होणारा नाश्ता-पाहा रेसिपी - Marathi News | How To Make Tomato Dosa : Tomato Dosa Recipe How To Make Tomato Dosa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ टोमॅटो चिरुन ५ मिनिटांत करा कुरकुरीत टोमॅटो डोसा; पटकन होणारा नाश्ता-पाहा रेसिपी

How To Make Tomato Dosa : टोमॅटोच्या आंबट चवीमुळे या डोश्यांची चव अधिकच उत्तम होते. ...

उपमा करताना रव्याच्या गुठळ्या होतात? १ भन्नाट ट्रिक; नाश्ता सेंटरला मिळतो तसा उपमा होईल भन्नाट - Marathi News | How to make soft upma /Restaurant style fluffy upma | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपमा करताना रव्याच्या गुठळ्या होतात? १ भन्नाट ट्रिक; नाश्ता सेंटरला मिळतो तसा उपमा होईल भन्नाट

How to make soft upma /Restaurant style fluffy upma : चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे योग्य प्रमाण किती असावे? ...

गॅसही न पेटवता २ मिनिटांत करा कडीपत्त्याचा चटकदार ठेचा, बघा झटपट होणारी सोपी रेसिपी - Marathi News | kadipatta thecha recipe in marathi, how to make curry leaves chutney, easy and simple recipe of curry leaves chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गॅसही न पेटवता २ मिनिटांत करा कडीपत्त्याचा चटकदार ठेचा, बघा झटपट होणारी सोपी रेसिपी

Easy And Simple Recipe Of Curry Leaves Chutney: कडीपत्त्याचा चटकदार ठेचा करण्याची एकदम सोपी रेसिपी पाहा. अगदी २ मिनिटांत ही रेसिपी होते. (kadipatta thecha recipe in marathi) ...

पावसात बेसनाच्या भज्यांनी त्रास होतो, करा तांदुळाची कुरकुरीत भजी- ‘ही’ पद्धत पाहा-मनसोक्त भजी खा - Marathi News | Monsoon Special : Rice Pakora | Crispy Chawal Ke Pakode | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसात बेसनाच्या भज्यांनी त्रास होतो, करा तांदुळाची कुरकुरीत भजी- ‘ही’ पद्धत पाहा-मनसोक्त भजी खा

Monsoon Special : Rice Pakora | Crispy Chawal Ke Pakode : एकदा कपभर तांदुळाची कुरकुरीत भजी करून पाहाच.. ...

एका घोटातच तरतरी देणारा फक्कड चहा! व्हा रिफ्रेश एका मिनिटांत-पाहा चहा मसाल्याची पावसाळा स्पेशल रेसिपी - Marathi News | chaha masala recipe in marathi, how to make tea masala at home, simplest method of making chai masala | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका घोटातच तरतरी देणारा फक्कड चहा! व्हा रिफ्रेश एका मिनिटांत-पाहा चहा मसाल्याची पावसाळा स्पेशल रेसिपी

Chaha Masala Recipe In Marathi: एका घोटातच अंगातली सगळी मरगळ काढून टाकणारा चहा मिळाला तर क्या बात है... असाच चहा तुमच्या घरी करण्यासाठी बघा ही चहा मसाल्याची खास रेसिपी (how to make tea masala at home) ...

पीठ न मळता-न लाटता चपाती करण्याची सोपी ट्रिक, २ मिनिटांत करा मऊ चपात्या - Marathi News |  Easy trick to make chapati without rolling, without Kneading Easy Way to Make Chapati | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पीठ न मळता-न लाटता चपाती करण्याची सोपी ट्रिक, २ मिनिटांत करा मऊ चपात्या

Trick to Make Chapati Without Rolling (Chapatich pith n malta chalati kashi karaychi) : तुम्हाला रोज पीठ मळण्याचा किंवा चपात्या लाटण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा न लाटता अगदी सोप्या पद्धतीने चपात्या करू शकता. ...

साध्या जेवणालाही चटकदार चव आणणारी आणि वर्षभर टिकणारी दही मिरची, रेसिपी बघा- लगेच करा - Marathi News | dahi mirchi recipe in marathi, how to make dahi mirchi, mirchi with curd recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साध्या जेवणालाही चटकदार चव आणणारी आणि वर्षभर टिकणारी दही मिरची, रेसिपी बघा- लगेच करा

How To Make Dahi Mirchi: चटपटीत चवीची दही मिरची एकदा करून पाहा. तुमचं रोजचं, साधं जेवणही अगदी रंगतदार होईल...(dahi mirchi recipe in Marathi) ...

खिचडी - वडे खाऊन कंटाळलात? कपभर साबुदाण्याच्या करा खमंग खुसखुशीत पुऱ्या; उपवासासाठी बेस्ट - Marathi News | Sabudana poori recipe | upvas recipes for fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खिचडी - वडे खाऊन कंटाळलात? कपभर साबुदाण्याच्या करा खमंग खुसखुशीत पुऱ्या; उपवासासाठी बेस्ट

Sabudana poori recipe | upvas recipes for fast : अगदी १० मिनिटात तयार होतील साबुदाणा - बटाट्याच्या खमंग पुऱ्या ...