शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : उरलेल्या भाताचे २ चमचमीत पदार्थ, फोडणीचा भात नको म्हणणारे खातील चाटून पुसून, मागतील पुन्हापुन्हा

सखी : अचानक पाहुणे येणार- नाश्त्याला काय करावं सुचत नाही? झटपट करा ५ पदार्थ- तारीफ करुन पाहुणे थकतील

सखी : बटाटे नीट उकडत नाहीत? पाहा 'ही' योग्य पद्धत, हातही न लावता सोला बटाटे झटपट

सखी : इडली फुगत नाही- चिकट होते? ५ गोष्टी करून पाहा- मस्त फुगून कापसासारखी मऊ होईल

सखी : २ ऐवजी ४ पोळ्या खाल, एकदा टोमॅटोचं झणझणीत भरीत तर करून पाहा; १० मिनिटांत डिश रेडी

सखी : वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी नेमकं कोणतं तेल वापरावं? तज्ज्ञ सांगतात योग्य तेल निवडण्याची पद्धत...

सखी : कोण म्हणतं पिझ्झा करायला वेळ लागतो? घ्या ५ मिनिटांत होणाऱ्या चवदार पिझ्झाची खास रेसिपी

सखी : दिवाळीतल्या शेव- चकल्या खूप उरल्या? ३ रेसिपी ट्राय करा, घरातले सगळेच आवडीने ताव मारतील

सखी : कोबीची भाजी खाऊन कंटाळा आलाय? करून पाहा कुरकुरीत वडी; १० मिनिटात वडी रेडी

सखी : भाऊबीजेला आणलेल्या रसमलईचा रस उरला? फेकून न देता करा झटपट होणारे ३ सोपे पदार्थ, चवीला उत्तम!