शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : हात न लावता अर्ध्या मिनिटांत भिजवा कणिक, पोळ्याही होतील मऊ; हातांनाही कष्ट नाही

सखी : उन्हाळ्यात खायला हवीच कैरी-टोमॅटोची चमचमीत चटणी, जेवणाची वाढते रंगत-दोन घास जेवा जास्त

सखी : ना लाटणे- ना तेलाचा एक थेंब, तिप्पट फुलणारे मैद्याचे पापड करण्याची सोपी कृती; टिकतील महिनाभर

सखी : घरच्याघरी कुकरमध्ये तयार केली हॉटेलपेक्षाही भारी तंदूर रोटी, बघा भन्नाट रेसिपीचा व्हायरल व्हिडिओ...

सखी : न वाफवता करा क्रिस्पी अळूवडी, गुजराथी पद्धतीच्या आंबट-गोड अळूवडीची खास पारंपरिक रेसिप

सखी : ७ सुपरस्मार्ट सुपरस्मार्ट किचन टिप्स- स्वयंपाक होईल झटपट! पसारा न करता स्वयंपाक करण्याचं पाहा सिक्रेट

सखी : पीठ न मळता, न लाटता मऊ चपात्या करण्याची १ ट्रिक; पाहा व्हिडिओ-पटकन फुगतील चपात्या

सखी : तांदूळ न भिजवता-न वाटता करा अण्णा इडली; मऊ, स्पंजी, फुलणाऱ्या इडलीची खास रेसिपी

सखी : फ्रिजमध्ये ठेवताच आलं सुकतं-खराब होतं? ५ सोप्या टिप्स; महिनाभर आलं राहील फ्रेश

सखी : दही आंबट तर कधी पातळ होते? दही लावताना लक्षात ठेवा १ ट्रिक, घट्टसर कवडी दह्याची गॅरंटी