लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
दम बिर्याणीसारखाच भन्नाट 'दम की चाय', भाजून काढणाऱ्या उन्हात ‘दम’चहाची व्हायरल चर्चा - Marathi News | viral recipe of hydrabad's famous dum ki chai, how to make dum ki chai, hydrabadi dum ki chai recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दम बिर्याणीसारखाच भन्नाट 'दम की चाय', भाजून काढणाऱ्या उन्हात ‘दम’चहाची व्हायरल चर्चा

Hydrabadi 'Dum ki Chai' Recipe: हैद्राबादची खासियत असणारा 'दम की चाय' हा प्रकार सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चहाप्रेमींनी एकदा करून पाहावी, अशी खास रेसिपी.... ...

ऐश्वर्या नारकर सांगतात मँगो कुल्फी रेसिपी, आणि कुल्फीमुळे वजन वाढू नये म्हणून खास टिप्सही - Marathi News | Mango kulfi recipe shared by actress aishwarya narkar, how to make mango kulfi, simple and easy recipe of mango kulfi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐश्वर्या नारकर सांगतात मँगो कुल्फी रेसिपी, आणि कुल्फीमुळे वजन वाढू नये म्हणून खास टिप्सही

Mango Kulfi Recipe Shared By Actress Aishwarya Narkar: मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मँगो कुल्फी करण्याची एकदम सोपी रेसिपी सोशल मिडियावर शेअर केली आहे.. (simple and easy recipe of mango kulfi) ...

चहा करताना साखर आधी घालावी की नंतर? फक्कड चहा घरी करताना घाला '१' सिक्रेट पदार्थ - Marathi News | Add this 1 SECRET Ingredient while making TEA | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चहा करताना साखर आधी घालावी की नंतर? फक्कड चहा घरी करताना घाला '१' सिक्रेट पदार्थ

Add this 1 SECRET Ingredient while making TEA : चहा पाणचट होतो? दूध - पाण्याचे प्रमाण चुकतं? आलं कधी घालावं? पाहा.. ...

वाळलेलं लिंबू पुन्हा रसरशीत-रसदार करण्याचे २ सोपे उपाय, लिंबाचं पातेलंभर सरबत सहज कराल - Marathi News | how to make dry lemon fresh and juicy again, home hacks to make dry lemon again juicy and fresh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाळलेलं लिंबू पुन्हा रसरशीत-रसदार करण्याचे २ सोपे उपाय, लिंबाचं पातेलंभर सरबत सहज कराल

How To Make Dry Lemon Fresh And Juicy Again: लिंबू वाळलं किंवा सुकलं म्हणून ते टाकून देऊ नका. अगदी ताज्या हिरवागार लिंबाइतकाच रस त्यातून निघू शकतो. ...

खमण ढोकळा फुलतच नाही? त्यात घाला चमचाभर 'हा' सिक्रेट पदार्थ; विकतच्या ढोकळापेक्षा बनेल भारी - Marathi News | Khaman Dhokla Recipe | Soft & Fluffy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खमण ढोकळा फुलतच नाही? त्यात घाला चमचाभर 'हा' सिक्रेट पदार्थ; विकतच्या ढोकळापेक्षा बनेल भारी

Khaman Dhokla Recipe | Soft & Fluffy : उपमा-पोहे खाऊन कंटाळले असाल तर, एकदा गुजराथी स्पेशल झटपट खमण ढोकळा करून पाहा.. ...

फक्त १० मिनिटांत करा अळूची क्रिस्पी भजी; रेसिपी सोपी - चव तीच पारंपरिक अळूवडीची - Marathi News | How To Make Tasty Alu bhaji in 5 Steps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १० मिनिटांत करा अळूची क्रिस्पी भजी; रेसिपी सोपी - चव तीच पारंपरिक अळूवडीची

How To Make Tasty Alu bhaji in 5 Steps : अळूच्या पानांची कुरकुरीत भजी करण्याची सोपी कृती ...

ना डाळ- तांदूळ, ना इनो अगदी इडली पात्रही नको! करा १० मिनिटात इडली पात्राशिवाय इडली - Marathi News | Instant Idli Recipe with Rava and Curd 10 Mins | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना डाळ- तांदूळ, ना इनो अगदी इडली पात्रही नको! करा १० मिनिटात इडली पात्राशिवाय इडली

Instant Idli Recipe with Rava and Curd 10 Mins : इडली मेकरशिवाय इडली? कसं शक्य आहे? ही ट्रिक एकदा पाहाच.. ...

पोळी, पराठ्यांना तूप लावून भाजताना 'ही' चूक करणं आरोग्यासाठी घातक! बघा तुमचंही चुकतंय का - Marathi News | roasting chapati, paratha by applying ghee on pan, correct method of roasting chapati and paratha, how to cook food using ghee | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोळी, पराठ्यांना तूप लावून भाजताना 'ही' चूक करणं आरोग्यासाठी घातक! बघा तुमचंही चुकतंय का

How To Roast Chapati Or Paratha By Applying Ghee: पोळी, पराठे, ब्रेड तूप लावून भाजत असाल तर तुपाची पौष्टिकता टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे... ...