शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : उडीद डाळीचे टम्म फुगलेले आप्पे, पीठ आंबविण्याचीही गरज नाही- मुलांच्या डब्यासाठी चवदार मेन्यू

सखी : हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या ताज्या भाज्यांचे करा चमचमीत कटलेट, पोटभर आणि पौष्टिक खाऊ-मुलांसह मोठ्यांसाठी!

सखी : एक कांदा-२ सिमला मिरच्या, कधी खाल्ली नसेल इतकी चमचमीत चटणी, ५ मिनिटांत झटपट रेसिपी

सखी : १ वाटी मुगाच्या डाळीची करा मऊ-लुसलुशीत इडली, मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ, पचायलाही हलका

सखी : लांबट जांभळ्या वांग्याचे करा खमंग कुरकुरीत काप फक्त ५ मिनिटांत, जेवताना तोंडाला येईल चव

सखी : थंडीत नाश्त्याला घरीच करा गरमागरम-चमचमीत मटार कचोरी, घ्या सोपी-झटपट रेसिपी...

सखी : बघा कोणत्या पदार्थासाठी कोणतं तेल वापरावं, तब्येतीच्या ५० टक्के तक्रारी दूर होतील- वजनही घटेल

सखी : सुक्या भाजीत मीठ जास्तच पडलं? ५ सोप्या युक्त्या; खारटपणा होईल कमी-भाजी खाता येईल

सखी : अण्णाच्या स्टॉलवर मिळतो तसा परफेक्ट मेदूवडा करण्याची पाहा ‘ताटली’ ट्रिक, गरमागरम कुरकरीत मेदूवडे झटपट

सखी : हाताला चटके न देता करा सुपर सॉफ्ट बिना पाकाचे तिळाचे लाडू; सोपी रेसिपी, लाडू कडक होणार नाही