शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : कोरोना प्रतिबंधासाठी डोसची संख्या वाढवावी, राज्याच्या आरोग्य सचिवांच्या सूचना

मुंबई : ‘बूस्टर डोसबाबत धोरण आखण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारला द्यावेत’

राष्ट्रीय : छत्तीसगडमध्ये मुलींच्या वसतिगृहात कोरोना स्फोट, 19 जण संक्रमित; दिल्ली-महाराष्ट्रचं टेन्शन वाढलं

राष्ट्रीय : रुग्णालयातच १ लाख ९५ हजार कोरोना लस शास्त्रीय पद्धतीने केल्या नष्ट

मुंबई : कोरोना वाढतोय, वाढू दे, आम्ही लस घेणार नाही... मुंबईकरांची लसीकरणाकडे पाठ

राष्ट्रीय : चिंताजनक! ओमायक्रॉनचा ५ वा व्हेरिएंट, दररोज ३ हजार रुग्ण; बूस्टर डोस घेतला नसेल तर...

राष्ट्रीय : Coronavirus India: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमागे XBB.1.16 व्हेरिएंट, किती धोकादायक? WHO ने म्हटले...

आरोग्य : Covid-19 चा बूस्टर डोस नक्की कोणी घ्यावा? WHO ने दिलं उत्तर

राष्ट्रीय : हृदयविकारावरील ICMR चा अहवाल दोन महिन्यात येईल, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती

मुंबई : हॉस्पिटल्सना पुरेसा लससाठा उपलब्ध करून द्या; टास्क फोर्सची राज्य सरकारला सूचना