लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Virus : कोरोनाच्या 98% रुग्णांमध्ये आढळतोय Omicron चा 'हा' सब व्हेरिएंट; जाणून घ्या, किती खतरनाक? - Marathi News | Corona Virus Omicron sub variants cause infection in 98 of covid patients | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाच्या 98% रुग्णांमध्ये आढळतोय Omicron चा 'हा' सब व्हेरिएंट; जाणून घ्या, किती खतरनाक?

Corona Virus : आपत्कालीन परिस्थितीत कोविड रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. ...

Corona Virus : चिमुकल्यांना विळखा! 12 वर्षांखालील मुलांवर अटॅक करतोय कोरोना; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Corona Virus delhi corona cases rises among kids under 12 experts said reasons to worry | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :चिमुकल्यांना विळखा! 12 वर्षांखालील मुलांवर अटॅक करतोय कोरोना; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

Corona Virus : 12 वर्षांखालील मुलांना व्हायरसची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही प्रकरणे बहुतेक सौम्य आहेत. ...

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता तीन राज्यांमध्ये मास्क अनिवार्य, आज देशभरात मॉकड्रिल! - Marathi News | With Increasing Corona Cases In India, Masks Are Mandatory In Three States, Today Mockdrill Across The Country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता तीन राज्यांमध्ये मास्क अनिवार्य, आज देशभरात मॉकड्रिल!

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सर्व रुग्णालये, पॉलिक्लिनिक आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  ...

Corona Virus : बापरे! नवीन लक्षणं घेऊन आला कोरोना; घशामध्ये भयंकर इन्फेक्शनचा सामना करताहेत लोक - Marathi News | Corona Virus maharashtra and mumbai corona infection cases are on rise with change in symptoms | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! नवीन लक्षणं घेऊन आला कोरोना; घशामध्ये भयंकर इन्फेक्शनचा सामना करताहेत लोक

Corona Virus : शहरात अनेक रुग्ण घसादुखी, संसर्गाच्या तक्रारी घेऊन येत आहेत. ...

Corona Virus : कोरोनाचे 6,155 नवे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या पुढे; एप्रिलच्या डेटाने वाढवलं टेन्शन - Marathi News | Corona Virus corona wreaks havoc across india new patients found day positivity rate covid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचे 6,155 नवे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या पुढे; एप्रिलच्या डेटाने वाढवलं टेन्शन

कोरोनाचा डेली पॉझिटिव्हिटी रेट 5.63 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर विकली पॉझिटिव्हिटी रेट 3.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. ...

पुढील 20 दिवसांत येऊ शकतो कोरोनाचा पीक! चौथी लाट येणार का? जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट्स - Marathi News | corona virus record cases registered after september situation will worsen in 20 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील 20 दिवसांत येऊ शकतो कोरोनाचा पीक! चौथी लाट येणार का? जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट्स

देशात शुक्रवारी 6000 हून अधिक नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. पुढील 20 दिवसांत कोरोना बाधितांची संख्या पीकवर असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

पॉझिटिव्हिटी वाढली अन् लस संपली, आठ दिवसांपासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा - Marathi News | Covid patients increases and vaccine out of stock, vaccination stopped for eight days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पॉझिटिव्हिटी वाढली अन् लस संपली, आठ दिवसांपासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा

महिनाभरात ९९ रुग्णांची नोंद ...

शहरात कोरोनाचे ठाण; लसींचा खडखडाट! एकाच दिवसात १४ बाधित - Marathi News | 14 corona infected in a single day in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात कोरोनाचे ठाण; लसींचा खडखडाट! एकाच दिवसात १४ बाधित

दररोज सरासरी दहा रूग्णांची भर पडत असतांना गेल्या सहा दिवसांपासून शहरातील कोरोना लसीकरणही लसींच्या तुटवड्यामुळे बंद करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून, यामुळे नागरिकांचा काळजाचा ठोका चुकू लागला आहे.  ...