शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

ठाणे : लसीकरण व कोविड उपचार केंद्र सुरु करण्याचा आढावा बैठकीत निर्णय 

राष्ट्रीय : महाराष्ट्रासह 'या' चार राज्यांमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार; सरकार 10-11 एप्रिलला रुग्णालयांमध्ये करणार मॉक ड्रिल

मुंबई : राज्यात कोरोनाचे २०५ नवे रुग्ण; आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू

सोलापूर : मोठी बातमी; सोलापूर शहरात कोरोना वाढतोय, रूग्णसंख्या पोहोचली ४१ वर

मुंबई : बूस्टरने पळवा कोरोनाचा नवा व्हेरिएंट; लसीकरण पूर्णत्वाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई : बूस्टरचा विसर नको, कोरोना वाढतोय; लसीकरण पूर्ण करा

फिल्मी : अभिनेत्री पूजा भट्ट कोरोना पॉझिटीव्ह; ३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी वाजवल्या होत्या थाळ्या

राष्ट्रीय : Corona Cases India : धोक्याची घंटा! 117 दिवसांनंतर देशात दररोज 600 हून अधिक नवे कोरोना रुग्ण

आरोग्य : कोरोना लस H3N2 व्हायरसवर प्रभावी ठरणार?; डॉक्टरांनी सांगितलं 'या' लोकांना सर्वाधिक धोका

पुणे : कधीही न विसरता येणाऱ्या महामारीला तीन वर्षे; पुण्यात आतापर्यंत 20 हजार लोकांनी गमावला जीव