लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
COVID-19 vaccine: कोरोनाला रोखण्यासाठी लसीचे किती डोस आवश्यक? ICMRच्या तज्ज्ञांनी दिलं उत्तर - Marathi News | No need for fourth dose of COVID-19 vaccine given current evidence says ICMR expert Dr Gangakhedkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाला रोखण्यासाठी लसीचे किती डोस आवश्यक? ICMRच्या तज्ज्ञांनी दिलं उत्तर

डॉ. गंगाखेडकर यांनी दोन गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ...

कोरोना लसीकरणापोटी खासगी रुग्णालयांकडून जीएसटी वसूल? हिशेब सादर करावा लागण्याची शक्यता  - Marathi News | Collect GST from private hospitals for corona vaccination | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोरोना लसीकरणापोटी खासगी रुग्णालयांकडून जीएसटी वसूल? हिशेब सादर करावा लागण्याची शक्यता 

ही आरोग्यसेवा असल्याने सवलत मिळणार नाही. ...

Corona Virus : कोरोनाचा विस्फोट! चीनच्या 80 टक्के लोकसंख्येला संसर्ग; नव्या लाटेबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा - Marathi News | Corona Virus variant bf7 outbreak updates china japan south korea us france covid 22 jan active cases | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! चीनच्या 80 टक्के लोकसंख्येला संसर्ग; नव्या लाटेबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

Corona Virus : चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्याने भारत, जपान आणि अमेरिकेसारख्या देशांमध्येही नव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. ...

Corona Virus : कोरोना पाठ सोडेना... बरं झाल्यावरही 18 महिने मृत्यूचा धोका; रिसर्चमधून धडकी भरवणारा दावा - Marathi News | Corona Virus positive patients at higher risk of heart attack after 18 months | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोना पाठ सोडेना... बरं झाल्यावरही 18 महिने मृत्यूचा धोका; रिसर्चमधून धडकी भरवणारा दावा

Corona Virus : कोरोना व्हायरसने शरीरावर खोलवर परिणाम केला आहे, ज्यातून लवकर बरं होणं शक्य नाही. ...

विशेष मुलाखत: शासकीय केंद्रावर ‘नेसल डोस’बाबत प्रस्ताव नाही! - Marathi News | There is no proposal regarding 'nasal dose' at the government center! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :विशेष मुलाखत: शासकीय केंद्रावर ‘नेसल डोस’बाबत प्रस्ताव नाही!

डॉ. कृष्णा एल्ला : डेल्टा, ओमायक्रॉनवर कोव्हॅक्सिन प्रभावी ...

शासकीय केंद्रावर नाकावाटे दिला जाणाऱ्या डोसबाबत सरकारकडून प्रस्ताव नाही - Marathi News | There is no proposal from the government regarding the dose to be administered at the government center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय केंद्रावर नाकावाटे दिला जाणाऱ्या डोसबाबत सरकारकडून प्रस्ताव नाही

Nagpur News शासकीय केंद्रावर कोरोना प्रतिबंधक ‘इन्कोव्हॅक’ ही लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारकडून कोणाताही प्रस्ताव नसल्याचे संकेत भारत बायोटेकचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. कृष्णा एल्ला यांनी दिले. ...

Corona Virus : कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक; लस घेतलेल्या लोकांना जास्त धोका, रिसर्चमध्ये दावा - Marathi News | coronavirus new variant xbb if you have got the vaccine then you are more at risk of getting corona | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक; लस घेतलेल्या लोकांना जास्त धोका, रिसर्चमध्ये दावा

Corona Virus : जगभरात हाहाकार माजवणारा नवा व्हेरिएंट इतर प्रकारांपेक्षा लसीकरण केलेल्या लोकांवर आणि कोरोनाची लागण झालेल्या लोकांवर अधिक परिणाम करत आहे. ...

कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोविशिल्ड लस अधिक प्रभावी; देशात करण्यात आले संशाेधन - Marathi News | Covishield vaccine more effective than Covaxin; Reforms were made in the india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोविशिल्ड लस अधिक प्रभावी; देशात करण्यात आले संशाेधन

१८-४५ वर्षे वयोगटातील ६९१ लोकांनी या संशोधनात भाग घेतला. ...