शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट, ऑक्सीजन सप्लाय-व्हेटिलेटरसंदर्भात राज्यांना दिले असे निर्देश

नागपूर : नाकावाटे दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोसची नागपुरात झाली चाचणी

महाराष्ट्र : Coronavirus : दर्शनाला येताना मास्क लावा; राज्यातील देवस्थानांचे आवाहन 

राष्ट्रीय : कोरोनाच्या संकटावर केंद्राने राज्यांना दिल्या सूचना! नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये घ्या 'ही' खबरदारी

राष्ट्रीय : Covid Impact India: कोरोनाचा कहर चीनमध्ये, पण भारतात फुटणार महागाईचा 'बॉम्ब', 'ही' आहेत महत्वाची कारणं...

राष्ट्रीय : Corona Virus : सावध राहा! पुढचे 20-35 दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचे; कोरोनाचा 'हा' ट्रेंड देतोय धोक्याचा इशारा

आंतरराष्ट्रीय : New Covid Wave : रुग्णालयात मृत्यूचं तांडव, फरशीवर विखुरलेले मृतदेह; खतरनाक आहे चीनमधील कोरोनाची नवी लाट, पाहा VIDEO

राष्ट्रीय : कोरोनाची अशीही भीती; अडीच वर्षांपासून माय-लेकीने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, आता बाहेर येताच...

आंतरराष्ट्रीय : तारेचे कुंपण अन् त्यात करंट, देशातून पळून जाणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी चीनचे अजब प्रयत्न

राष्ट्रीय : मोठी बातमी! कोरोनाच्या नेझल लसीच्या वापराला भारतात परवानगी, जाणून घ्या सविस्तर...