लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
बापरे! Monkeypox आणि Corona चा डबल अटॅक; देशात वेगाने वाढतोय धोका, 'अशी' घ्या काळजी - Marathi News | monkeypox and coronavirus cases rising in india monkeypox covid 19 precautions | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! Monkeypox आणि Corona चा डबल अटॅक; देशात वेगाने वाढतोय धोका, 'अशी' घ्या काळजी

Monkeypox And Corona : जगभरात मंकीपॉक्सचा कहर पाहायला मिळत असून आतापर्यंत तब्बल 80 देशांमध्ये 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही आतापर्यंत आठ रुग्ण आढळून आले असून ज्यातील 5 रुग्ण केरळ आणि 3 दिल्लीमधील आहेत. ...

Baba Ramdev : "बूस्टर डोसनंतरही कोरोनाचा संसर्ग हे मेडिकल सायन्सचं अपयश"; रामदेव बाबांचं विधान - Marathi News | after corona vaccine dose and booster people are getting corona infected this is failure of medical science says ramdev baba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बूस्टर डोसनंतरही कोरोनाचा संसर्ग हे मेडिकल सायन्सचं अपयश"; रामदेव बाबांचं विधान

Baba Ramdev And Corona Vaccine : योगगुरू रामदेव बाबा यांनी पुन्हा एकदा कोरोना लसीवर एक विधान केलं आहे. ...

पुण्याच्या 'बीजे' वैद्यकीय महाविद्यालयातील लॅबचा राज्यात डंका; सर्वाधिक काेराेना चाचण्या - Marathi News | Pune BJ Medical College lab in the state Most coronavirus tests | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या 'बीजे' वैद्यकीय महाविद्यालयातील लॅबचा राज्यात डंका; सर्वाधिक काेराेना चाचण्या

खासगी प्रयोगशाळांच्या तुलनेत सर्वाधिक आरटीपीसीआर आणि अँटिजन चाचण्या करणारी राज्यातील बीजे ही पहिली शासकीय प्रयोगशाळा ठरली ...

कोरोना लसीकरण: संचालकांकडून डॉक्टरांचे कौतूक अन् जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचा इशारा - Marathi News | Corona Vaccination: Appreciation of doctors by director and warning of action by district collector | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोरोना लसीकरण: संचालकांकडून डॉक्टरांचे कौतूक अन् जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचा इशारा

नेमकं चाललंय काय? कोरोना लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने बजावल्या होत्या नोटीस ...

Booster Dose: फुकटच्या ‘बूस्टर’ची सुई आवडे सर्वांना; मोफत झाल्यापासून डाेस घेणाऱ्यांमध्ये तिपटीने वाढ - Marathi News | Everyone loves a free Booster needle Threefold increase in Dice takers since free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Booster Dose: फुकटच्या ‘बूस्टर’ची सुई आवडे सर्वांना; मोफत झाल्यापासून डाेस घेणाऱ्यांमध्ये तिपटीने वाढ

शहरात १६ दिवसांत ८० हजार जणांना माेफत बूस्टर डाेस ...

कोविशिल्डचा साठा होणार मुदतबाह्य - Marathi News | Covishield stocks will expire | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोविशिल्डचा साठा होणार मुदतबाह्य

लस विनियोगाचे सार्वजनिक आरोग्य विभागासमोर आव्हान ...

Corona Vaccination : धक्कादायक! एकाच सिरिंजने तब्बल 30 विद्यार्थ्यांना टोचली कोरोना लस; उडाली खळबळ - Marathi News | Corona Vaccination 30 students were injected with corona vaccine with a single syringe in Madhya pradesh at sagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! एकाच सिरिंजने तब्बल 30 विद्यार्थ्यांना टोचली कोरोना लस; उडाली खळबळ

डिस्पोजेबल सिरिंज, जी  केवळ एकदाच वापरली जाते. 1990 च्या दशकापासूनच एचआयव्ही पसरल्यानंतर, डिस्पोजेबल सिरिंज वापरायला सुरुवात झाली आहे. ...

Booster Dose: पुण्यात दहा दिवसांत तब्बल एक लाख नागरिकांना ‘बूस्टर’ - Marathi News | In ten days in Pune as many as one lakh citizens will be booster dose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Booster Dose: पुण्यात दहा दिवसांत तब्बल एक लाख नागरिकांना ‘बूस्टर’

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारने कोरोना लसीचा बूस्टर डोस मोफत केला ...