लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
ठाणे जिल्ह्यात अवघ्या ९ टक्के नागरिकांनी घेतला बुस्टर डोस - Marathi News | In Thane district only 9 percent citizens took booster dose | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात अवघ्या ९ टक्के नागरिकांनी घेतला बुस्टर डोस

कोरोना अद्यापही आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे या आजारापासून नागरीकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने आरोग्य विभागाने बुस्टर डोसही देण्यास सुरवात केली आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा 'सुपर स्पीड'! सलग तिसऱ्या दिवशी 21 हजार नवे रुग्ण, मृतांच्या आकड्याने वाढवली चिंता - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 21,411 fresh cases and 67 deaths in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा 'सुपर स्पीड'! सलग तिसऱ्या दिवशी 21 हजार नवे रुग्ण, मृतांच्या आकड्याने वाढवली चिंता

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. ...

Booster Dose: बूस्टर मिळतोय फुकट, तरी लसीकरणाकडे पाठ; पुण्यात ५ दिवसांत १९ हजार जणांनी घेतला लाभ - Marathi News | Getting boosters for free but back to vaccination 19,000 people benefited in five days in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Booster Dose: बूस्टर मिळतोय फुकट, तरी लसीकरणाकडे पाठ; पुण्यात ५ दिवसांत १९ हजार जणांनी घेतला लाभ

लसीचा बूस्टर लस घेण्यासाठी ३५० रुपये मोजावे लागतात म्हणून अनेकांनी केली होती टाळाटाळ ...

मोफत म्हणताच कोरोनाच्या बूस्टर डोसवर उड्या ! दोन दिवसांत 3 हजार ४४२ जणांनी घेतली लस - Marathi News | As soon as it says free, jump on the booster dose of Corona! 3 thousand 442 people took the vaccine in two days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोफत म्हणताच कोरोनाच्या बूस्टर डोसवर उड्या ! दोन दिवसांत 3 हजार ४४२ जणांनी घेतली लस

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. १५ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्वांनाच मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...

Corona Cases in India: देशात सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण, 49 जणांचा मृत्यू - Marathi News | Corona Virus in India Corona new cases in india covid case in last 24 hours death case  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण, 49 जणांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये समोर आले आहेत. ...

आता कोरोनासाठी नेझल स्प्रे, जाणून घ्या कोण वापरु शकतं? आणि कसा वापरायचा? - Marathi News | Glenmark nasal spray cuts down viral load of Covid by 94% in 24 hrs Glenmark had conducte | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कोरोनासाठी नेझल स्प्रे, जाणून घ्या कोण वापरु शकतं? आणि कसा वापरायचा?

कॅनडामधील औषध कंपनी ‘सॅनोटाईझ’सोबत (SaNOtize) मिळून या स्प्रेची निर्मिती करण्यात आली आहे. ग्लेनमार्क नायट्रिक ऑक्साईड नेझल स्प्रे (NONS) असं नाव असणाऱ्या या औषधाला भारतात ‘फॅबीस्प्रे’ (FabiSpray) या नावाने लाँच करण्यात आलं आहे. ...

पुणे महापालिकेकडून ६८ दवाखान्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक डोस - Marathi News | Corona preventive dose in 68 hospitals from Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेकडून ६८ दवाखान्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक डोस

६८ दवाखान्यांमध्ये कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड दोन्ही लसींचे डोस उपलब्ध... ...

मुंबईत आजपासून कोविड लस अमृत महोत्सव, ३० सप्टेंबरपर्यंत मिळणार विनामूल्य डोस - Marathi News | covid Vaccine Amrit Mahotsav in Mumbai from today till September 30 as per central government coronavirus vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आजपासून कोविड लस अमृत महोत्सव, ३० सप्टेंबरपर्यंत मिळणार विनामूल्य डोस

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रीत्यर्थ केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशात ७५ दिवसांसाठी ‘कोविड लस अमृत महोत्सव’ राबविण्यात येणार आहे. ...