लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोना प्रकरणांच्या सुपरफास्ट स्पीडमुळे चिंता वाढली; कोणत्या राज्यात काय स्थिती अन् काय निर्बंध? सर्व जाणून घ्या... - Marathi News | corona cases rising in 12 states doubled in some states pm modi to take meeting with cm | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या सुपरफास्ट स्पीडमुळे चिंता वाढली; कोणत्या राज्यात काय स्थिती अन् काय निर्बंध?

corona cases : कोरोना प्रकरणांमध्ये वाढ आता 12 हून अधिक राज्यांमध्ये दिसून येत आहे, जी गेल्या आठवड्यापर्यंत फक्त 3 राज्यांमध्ये होती. ...

कोरोनावर आणखी एक औषध; जाणून घ्या काय आहे नाव? - Marathi News | corona: More studies claim indomethacin better for Covid-19 management | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोनावर आणखी एक औषध; जाणून घ्या काय आहे नाव?

Indomethacin : लसींच्या निर्मितीबरोबरच औषधांच्या निर्मितीवरही भर दिला जात आहे. ...

Covishield: कोरोना ज्यांना अद्याप शिवूही शकला नाही, त्यांच्यासाठी महत्वाची बातमी; कोव्हिशील्ड घेतली असेल तर... - Marathi News | Covishield: Important news for those who have not yet not infected with corona; If Covishield is taken ...ICMR Study | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोव्हिशील्ड घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी; घेतलेल्या लसीचे संरक्षण कवच संपले?

ICMR Study on CoVishield वैज्ञानिकांनी ओमायक्रॉनविरोधात सीरम इन्स्टिट्यूट आणि ब्रिटनच्या संस्थांनी बनविलेली कोव्हिशील्ड लशीच्या क्षमतेवर चिंता व्यक्त केली आहे. ...

CoronaVirus Live Updates : सावधान! देशात घातक होतोय कोरोना, Omicron BA.2 चे थैमान; WHO ने चौथ्या लाटेआधी दिला इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates omicron ba2 spreading fast in india before covid 4th wave who gave 5 warnings | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! देशात घातक होतोय कोरोना, Omicron BA.2 चे थैमान; WHO ने चौथ्या लाटेआधी दिला इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचे Omicron आणि XE सारखे प्रकार कहर करत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोनाबाबत इशारा दिला आहे. ...

Corona Cases in India: कोरोना वाढवतोय टेन्शन! देशात आज पुन्हा अडीच हजाराहून अधिक नवे रुग्ण, ३० जणांचा मृत्यू - Marathi News | Corona Cases in India: Corona Increases Tension! Today, more than two and a half thousand new patients, 30 died in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना वाढवतोय टेन्शन! देशात आज पुन्हा अडीच हजाराहून अधिक नवे रुग्ण, ३० जणांचा मृत्यू

Corona Cases in India: देशात कोरोना रुग्णांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात २,५४१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ...

CoronaVirus News: देशात कोरोनाची चौथी लाट येणार? कोविशील्ड घेतलेल्यांची चिंता वाढली; पण... - Marathi News | Covishield Too Found Weak Against Omicron, Boosters Important Says National Institute Of Virology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कोरोनाची चौथी लाट येणार? कोविशील्ड घेतलेल्यांची चिंता वाढली; पण...

ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोना लसीचं कवच भेदण्यात यशस्वी; आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी सांगितला पुढचा धोका ...

CoronaVirus Live Updates : आनंदाची बातमी! कोरोनावरील उपचारात 'संजीवनी' ठरणार 'हे' औषध; WHO नेही केली शिफारस - Marathi News | paxlovid pfizer antiviral pill for coronavirus approved by india drug regulator and recommended by who | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! कोरोनावरील उपचारात 'संजीवनी' ठरणार 'हे' औषध; WHO नेही केली शिफारस

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,593 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...

रोज १००० हून अधिक नवे रुग्ण, एका व्यक्तीपासून दोन व्यक्तींना लागण; दिल्लीत चौथ्या लाटेला सुरुवात? - Marathi News | Delhi Logging More Than 1000 Cases Daily, R Value Crosses 2 Iit Study Check All Updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोज १००० हून अधिक नवे रुग्ण, एका व्यक्तीपासून दोन व्यक्तींना लागण; दिल्लीत चौथ्या लाटेला सुरुवात?

नवी दिल्ली - दिल्लीत शनिवारी पुन्हा एकदा १ हजाराहून नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. १० फेब्रुवारी २०२२ नंतरचा ... ...