लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : बापरे! IIT मद्रासमध्ये कोरोनाचा विस्फोट; 55 रुग्ण आढळल्याने खळबळ, आरोग्य सचिव म्हणतात... - Marathi News | CoronaVirus Live Updates corona positive cases found iit madras health secretary situation under control | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! IIT मद्रासमध्ये कोरोनाचा विस्फोट; 55 रुग्ण आढळल्याने खळबळ, आरोग्य सचिव म्हणतात...

CoronaVirus Marathi News and Live Updates: आयआयटी मद्रास येथे कोरोनाच्या विस्फोट झाला आहे. तब्बल 55 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...

तिसऱ्या लाटेत सत्तरीतील बाधितांचे अधिक मृत्यू; मृत्यू विश्लेषण अहवालातील माहिती - Marathi News | More deaths in the seventies in the third wave; Information in the death analysis report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्या लाटेत सत्तरीतील बाधितांचे अधिक मृत्यू; मृत्यू विश्लेषण अहवालातील माहिती

अहवालातील माहितीनुसार, २०२० मध्ये नोंदलेल्या ५४,५४७ कोविड मृत्यूंपैकी जवळपास ३० टक्के मृत्यू हे ६१ ते ७० वयोगटातील होते. ...

तो पुन्हा येतोय...? आता कोरोनाची ही तिसरी लाट येणे परवडणारे नाही - Marathi News | Now this third wave of corona virus is not affordable | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तो पुन्हा येतोय...? आता कोरोनाची ही तिसरी लाट येणे परवडणारे नाही

तो पुन्हा आलाच तर आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, याची दक्षता घेणे हेच पहिले कर्तव्य असले पाहिजे. ...

ओमायक्रॉनचा नवीन उपप्रकार अधिक संसर्गजन्य; प्रसाराचा वेगही मोठा; सावध राहण्याची सूचना - Marathi News | The new subtype of omicron is more contagious; The speed of propagation is also large | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनचा नवीन उपप्रकार अधिक संसर्गजन्य; प्रसाराचा वेगही मोठा; सावध राहण्याची सूचना

तज्ज्ञांनी म्हटले आहे की, ओमायक्रॉनच्या बीए.२ या मूळ प्रकाराचा बीए.२.१२ हा उपप्रकार अधिक वेगाने पसरतो. मात्र त्याचा संसर्ग किती घातक, हे कळण्यास काही काळ जावा लागेल. ...

Coronavirus In India : “आपल्याकडे बूस्टर डोस देण्यास आधीच उशीर, महासाथीच्या वेळेसारखी नियामक संस्थांनी तत्परता दाखवावी” - Marathi News | sii chief adar poonawalla says booster dose of covid 19 is must in coronavirus pandemic indian government cowin covishield vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आपल्याकडे बूस्टर डोस देण्यास आधीच उशिर, महासाथीच्या वेळेसारखी नियामक संस्थांनी तत्परता दाखवावी”

कोरोनाचा विषाणू वेळोवेळी आपलं रूप बदलत आहे आणि त्याचे नवे व्हेरिअंट्सही समोर येत आहेत, बूस्टर डोस आवश्यक; पूनावाला यांचं वक्तव्य. ...

Corona Vaccination: चौथ्या लाटेआधीच! आता ५ ते ११ वर्षांमधील मुलांचे लसीकरण; Corbevax च्या मंजुरीसाठी शिफारस - Marathi News | Before the fourth wave of Corona virus! vaccination of children from 5 to 11 years soon; Recommended for approval of Corbevax from DCGI Panel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौथ्या लाटेआधीच! आता ५ ते ११ वर्षांच्या मुलांचे लसीकरण; Corbevax साठी शिफारस

5 ते 12 वयोगटातील मुलांसाठीच्या लसीचा डेटा आणि वापर यावर चर्चा करण्यासाठी पॅनेलची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत लसीबाबत केलेल्या शिफारशी आता SEC ने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे पाठवल्या आहेत. ...

ओमायक्रॉनच्या 9 व्हेरिएंट्सचा दिल्लीत कहर, जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये मोठा खुलासा - Marathi News | omicron and its 9 sub types driving corona virus surge in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनच्या 9 व्हेरिएंट्सचा दिल्लीत कहर, जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये मोठा खुलासा

Omicron : सरकारी सूत्रांनी सांगितले की, दिल्लीत झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांमागे ओमाक्रॉनचे 9 सब व्हेरिएंट्स आहेत. ...

देशात कोरोना रुग्ण २४ तासांत दुप्पट; दिल्लीत मास्क वापरणे पुन्हा बंधनकारक - Marathi News | Corona patients in the country doubled in 24 hours; Masks are again mandatory in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कोरोना रुग्ण २४ तासांत दुप्पट; दिल्लीत मास्क वापरणे पुन्हा बंधनकारक

या पार्श्वभूमीवर दिल्ली आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाने सार्वजनिक ठिकाणी मास्क पुन्हा बंधनकारक केला आहे. ...