शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पिंपरी -चिंचवड : Coronavirus | आजपासून पिंपरी-चिंचवड शहरात १२ ते १४ वयोगटातील मुलांना लस

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : अरे बापरे! कोरोना होताच 'या' ठिकाणी कंगाल झाले लोक; संपत्ती विकून करताहेत उपचार कारण...

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! देशात कोरोनाची नवी लाट येणार? तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...

आरोग्य : चीन-सिंगापूरमध्ये वाढतायेत कोरोनाची प्रकरणे; भारतात 12-14 वयोगटातील मुलांना जास्त धोका

मुंबई : Corona Virus: पंजाब सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाचे सगळे निर्बंध तात्काळ हटवले

राष्ट्रीय : Corona Vaccine Registration: १२ ते १४ वयोगटासाठी उद्यापासून CoWIN वर लस नोंदणी; जाणून घ्या कशी कराल...

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : चिंताजनक! डेल्टा अन् ओमायक्रॉन एकत्र येऊन घडवू शकतात विनाश; WHO ने दिला धोक्याचा इशारा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : गुड न्यूज! देशाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, संसर्गाचा वेग मंदावला; मृतांच्या संख्येत घट झाल्याने मोठा दिलासा

सांगली : Corona vaccine: लस घेतल्या नाहीत कोणी टोचून, खासगी रुग्णालयांत साठा पडून; लाखोंचा भुर्दंड

राष्ट्रीय : Corona Vaccination: केंद्राचा मोठा निर्णय! आता १२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस मिळणार, ६० वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस