लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Covid 19 in India: देशात कोरोनाचे रुग्ण वाढले, चौथ्या लाटेचे संकेत आहेत का? तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं... - Marathi News | national top scientist believes surge in covid 19 cases will not lead to fourth wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कोरोनाचे रुग्ण वाढले, चौथ्या लाटेचे संकेत आहेत का? तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं...

देशात काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. ...

CoronaVirus Live Updates : "कोरोनाचा धोका टळलेला नाही, निष्काळजीपणा नको, मास्क घाला"; ICMR तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | corona icmr health expert warns do not be misunderstood wear mask and follow social distancing | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोनाचा धोका टळलेला नाही, निष्काळजीपणा नको, मास्क घाला"; ICMR तज्ज्ञांचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा नवीन व्हेरिएंट आणि कोरोनाच्या नव्या लाटेची भीती वाढली आहे. ...

कोरोनाच्या 'R Value' ने वाढवली चिंता, जानेवारीनंतर पहिल्यांदाच वाढला ग्राफ, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | corona r value raised concern the graph increased rapidly situation worrying in delhi up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या 'R Value' ने वाढवली चिंता, जानेवारीनंतर पहिल्यांदाच वाढला ग्राफ, जाणून घ्या सविस्तर

corona : भारतात कोरोनाचा R Value एकापेक्षा जास्त झाली आहे. चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसच्या संशोधकांनी हा अंदाज लावला आहे. ...

दिल्लीत पुन्हा 'मास्क' अनिवार्य; न घातल्यास 500 रुपये दंड! DDMA च्या बैठकीत निर्णय - Marathi News | ddma meeting today mask mandatory schools not closed sop issued  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पुन्हा निर्बंध! मास्क न घातल्यास 500 रुपये दंड!

DDMA Meeting: आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची (DDMA) आज एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दिल्लीत पुन्हा एकदा मास्क घालणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

Corona Booster Dose : कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना धोक्याची घंटा; बूस्टर डोसकडे लाखो लोकांनी फिरवली पाठ - Marathi News | Corona Vaccine people are not coming forward to get Corona Booster Dose in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना धोक्याची घंटा; बूस्टर डोसकडे लाखो लोकांनी फिरवली पाठ

Corona Booster Dose : कोरोनाची प्रकरणे वाढत असतानाही लोक अजूनही तिसरा प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. ...

देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न - राज्यमंत्री पवार - Marathi News | Corona virus Attempt to tarnish the image of the country, Minister of State Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न - राज्यमंत्री पवार

सुरेश भुसारी -  नवी दिल्ली : कोरोनामुळे देशात ४० लाख जण दगावले असल्याचा दावा करणारे वृत्त चुकीच्या माहितीवर आधारित ... ...

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनाच्या नव्या लाटेच्या विळख्यात लहान मुलं; नेमका किती धोका?, तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | coronavirus in india covid cases among school children aiims randeep guleria corona in kids | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! कोरोनाच्या नव्या लाटेच्या विळख्यात लहान मुलं; नेमका किती धोका?, तज्ज्ञ म्हणतात...

CoronaVirus Marathi News and Live Updates: चिंताजनक परिस्थिती आहे कारण कोरोनाच्या नव्या लाटेच्या विळख्यात चिमुकले सापडत आहेत. मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत आहे. ...

CoronaVirus News: कोरोनाची चौथी लाट येणार का? दोन वर्षांपासून अचूक भाकीत वर्तवणारे IITचे प्राध्यापक म्हणतात... - Marathi News | CoronaVirus News Covid 4th wave unlikely in India, says IIT Kanpur professor | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची चौथी लाट येणार का? दोन वर्षांपासून अचूक भाकीत वर्तवणारे IITचे प्राध्यापक म्हणतात...

CoronaVirus News: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्येत वाढ; देशात कोरोनाची चौथी लाट येणार? ...