शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Pune Corona Update: शुक्रवारी शहरात ७०० जणांना डिस्चार्ज; तर ३१८ नवे रुग्ण

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : देशातील कोरोना मृतांची संख्या 37 लाखांवर पोहोचू शकते कारण...; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

अन्य क्रीडा : Novak Djyokovich : 'लसीकरण सक्तीचं नसावं, लस न घेण्याची सर्वोतोपरी किंमत मोजण्यास तयार'

पुणे : Pune Corona News: गुरुवारी शहरात कोरोनाचा एकही मृत्यू नाही; दिवसभरात ४४८ नवे रुग्ण

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : फक्त एक महिना आणखी मग कोरोना कायमचा संपण्याची शक्यता; जाणून घ्या, एंडेमिक फेज म्हणजे काय?

क्राइम : Crime News: सावधान ! बुस्टर डोसच्या नावाखाली होतेय ऑनलाईन फसवणूक

नाशिक : डोस संपल्याने मुलांचे लसीकरण ठप्प!

पुणे : Pune Corona Update: शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात येतीये; मंगळवारी ३३४ कोरोनाबाधित

आरोग्य : Corbevax Vaccine : कोर्बेव्हॅक्स ही एक सुरक्षित लस, उच्च अँटीबॉडीची पातळी प्रदान करते

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 27,409 नवे रुग्ण; 76 दिवसांतील नीचांक