शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Pune Corona Update: पुणे शहरात आज २ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण

राष्ट्रीय : Coronavirus Third Wave, Omicron: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहानग्यांना, तरुणांना की वृद्धांना? सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा

नांदेड : मराठवाड्यात कोव्हॅक्सिनच्या तुटवड्याने विद्यार्थ्यांचे लसीकरण रेंगाळले; पावणेपाच लाख विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा

क्राइम : CoronaVirus News : लोकांच्या जीवाशी खेळ! पाणी आणि ग्लुकोज भरून तयार केल्या बोगस कोरोना लस; 'या' राज्यात सप्लाय

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : सुखावणारी आकडेवारी! कोरोना संकटात मोठा दिलासा; गेल्या 24 तासांत 1,49,394 नवे रुग्ण 

पुणे : Pune Corona Update: गुरुवारी शहरात २ हजार १४१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राष्ट्रीय : Corona Update: कोरोनाची लाट ओसरली! 34 राज्यांमध्ये नवीन रुग्ण आणि पॉझिटिव्हिटी रेटमध्ये मोठी घट

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोनाविरुद्ध भारताला मिळालं नवं शस्त्र; ३ डोसवाली पहिलीच लस, विना इंजेक्शन कशी देणार?

नाशिक : CoronaVirus News : 'या' जिल्ह्यात तब्बल २७ लाख नागरिकांची केली कोरोना चाचणी; साडेचार लाखांहून अधिक बाधित

नाशिक : CoronaVirus News : मोठा दिलासा! बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त दुप्पट; उपचारार्थी रुग्णसंख्येतही होतेय घट