Corona Vaccine FOLLOW Corona vaccine, Latest Marathi News कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
guidelines issued for students coming from ukraine : विमानतळावर RT-PCR कोव्हिड टेस्टचा खर्च मुंबई विमानतळ उचलणार आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 13,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 302 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...
CoronaVirus Live Updates : कोरोनाने गेल्या दोन वर्षांत जगभरात हाहाकार माजवला आहे. त्याच वेळी, असे काही आनंदी देश आहेत जे दावा करतात की त्यांच्या देशात एकही कोरोना केस नाही. ...
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी भारताच्या लस निर्मितीच्या कौशल्याची तोंडभरुन स्तुती करताना वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे. जगभरात अनेक देशांसाठी स्वस्तात कोरोना विरोधी लस निर्माण केल्याच्या भारताच्या प्रयत्नांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, असं ...
Omicron Variant : ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 बाबत विविध प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. ...
Corona Vaccination : कोरोना आणि लसीकरणाबाबत नवनवीन संशोधनेही दररोज समोर येत आहेत. ...
कोरोना प्रतिबंध लस घेणाऱ्या नागरिकांनाच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्याचा राज्य सरकारचा २०२१ चा निर्णय बेकायदेशीर होता. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले. ...
Children of 2 to 6 years will get corona vaccine : आतापर्यंत फक्त 12 वर्षांवरील मुलांनाच कोरोना लस दिली जात होती. मात्र आता 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलंही देशात सर्वात कमी वयात कोरोनाची लस घेणारी मुलं ठरली आहेत. ...