लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा संसर्गाचा धोका; 'या' लोकांसाठी ठरतोय खतरनाक - Marathi News | CoronaVirus Live Updates reinfection risk with coronavirus variant medica expert reveals the reason | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :चिंताजनक! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा संसर्गाचा धोका; 'या' लोकांसाठी ठरतोय खतरनाक

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील लोकांना वेगाने संक्रमित केले आहे. ...

आता बूस्टर डोस नाकावाटेही मिळणार; राज्यात केवळ नागपुरात मानवी चाचणी - Marathi News | Now booster doses will also be available through the nose; Human testing in Nagpur only in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता बूस्टर डोस नाकावाटेही मिळणार; राज्यात केवळ नागपुरात मानवी चाचणी

Nagpur News कोरोनाचा बूस्टर डोस नाकावाटे देण्याच्या पर्यायावर नागपुरात चाचणी करण्यात येणार आहे. ...

Coronavirus Vaccine : कोरोना लसीच्या दक्षता मात्रा सर्वांसाठी सुरू करा; आयएमएची मागणी - Marathi News | Coronavirus Vaccine Start Corona Vaccine precautionary Dosage for All age groups IMA demands covishield covaxin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीच्या दक्षता मात्रा सर्वांसाठी सुरू करा; आयएमएची मागणी

खासगी रुग्णालयांमध्ये कोविशिल्ड लसीचा साडेसात लाखांहून अधिक साठा कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर आहे. ...

लससक्तीबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला मुदत; २८ फेब्रुवारीला पुन्हा होणार सुनावणी - Marathi News | High Court deadline for state government on vaccination compulsion; next hearing will on February 28 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लससक्तीबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला मुदत; २८ फेब्रुवारीला पुन्हा होणार सुनावणी

High Court News :  राज्य सरकारनं टास्कफोर्स आणि तज्ञ डॉक्टरांकडनं आलेल्या सल्यानुसारच यासंदर्भातील निर्णय घेतला होता असा युक्तिवाद सरकारी वकीलांनी केला.  ...

Uddhav Thackeray: महाराष्ट्राला मास्कमुक्ती कधी मिळणार? CM उद्धव ठाकरेंनी एका ओळीत केले स्पष्ट; म्हणाले... - Marathi News | cm uddhav thackeray told about when maharashtra become mask free and directs on increase coronavirus vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला मास्कमुक्ती कधी मिळणार? CM उद्धव ठाकरेंनी एका ओळीत केले स्पष्ट; म्हणाले...

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मास्कमुक्तीबाबत महत्त्वाचे सूतोवाच केले आहेत. ...

लोकल, मॉलमधील लससक्ती मागे?; तत्कालीन निर्णयाबद्दल हायकोर्टाने मागितले स्पष्टीकरण - Marathi News | coronavirus only vaccinated people get entry in local trains mall decision will be changed soon The High Court sought clarification on the then decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकल, मॉलमधील लससक्ती मागे?; तत्कालीन निर्णयाबद्दल हायकोर्टाने मागितले स्पष्टीकरण

केवळ लसवंतांनाच मुंबईच्या लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्याचा आदेश मागे घेणार की नाही, याची माहिती मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांना मंगळवारपर्यंत देऊ द्या,’ असे न्यायालयाने सांगितले. ...

Corona Vaccine: मोठी बातमी! १२ ते १८ वयोगटासाठीच्या Corbevax लसीला DCGI कडून मंजुरी - Marathi News | Dcgi grants final approval to biological e corona vaccine corbevax for children between 12 18 years of age | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! १२ ते १८ वयोगटासाठीच्या Corbevax लसीला DCGI कडून मंजुरी

देशात कोरोनाचा हाहाकार आता कमी झाला असला तरी कोरोना विरोधातील लसीकरण मोहीम अजूनही जारी आहे. देशात मोठ्या प्रमाणत लसीकरण करुन नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित केलं जात आहे. ...

Pune Corona News: शहरातील रुग्णसंख्येत होतीये घट; सोमवारी १३२ नवे कोरोनाबाधित - Marathi News | The number of patients in the pune city was declining 132 new corona affected on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरातील रुग्णसंख्येत होतीये घट; सोमवारी १३२ नवे कोरोनाबाधित

पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसू लागले आहे ...