शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

बीड : काळजी घ्या! बीड जिल्ह्यात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

राष्ट्रीय : सावधान! JN 1 व्हेरिएंटमुळं ३ पटीनं वाढले रुग्ण; २४ तासांत ६२८ नवे कोरोना रुग्ण 

पुणे : Corona Virus: पुण्यात आढळले ‘जेएन१’ चे ३ रुग्ण; राज्यात जेएन १ रुग्णांची संख्या १० वर

गोवा : कोरोना वाढला; डेंग्यू घटला, आतापर्यंत ३७ रुग्ण आढळले 

राष्ट्रीय : JN 1 व्हेरीयंट कमी धोकादायक, पण सतर्क राहण्याची गरज; कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर WHOचा इशारा

ठाणे : ठाण्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग, आज २ नवीन रुग्ण आढळले, सक्रिय रुग्णांची संख्या २८वर

कोल्हापूर :  कोरोनाच्या नव्या 'जेएन-१ व्हेरीयंट' ला घाबरु नका, योग्य काळजी घ्या - तानाजी सावंत

राष्ट्रीय : Corona Virus: अनेक राज्यांमध्ये वेगाने वाढले कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण, सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ

मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी नवीन टास्क फोर्सची प्रक्रिया सुरू; राज्यात ३५, तर मुंबईत १८ नवीन रुग्ण

अमरावती : धामणगावचा तरुण कोरोनाग्रस्त, आठ महिन्यांत पहिल्या रुग्णाची नोंद; नऊ नमुने तपासले