शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

सिंधुदूर्ग : सिंधुदूर्गमध्ये कोरोनाच्या JN.1 विषाणूची लागण झालेला रूग्ण आढळला, महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क

सांगली : सांगलीत कोरोनाचे दोन रूग्ण आढळले

गोवा : 'जेएन-१ व्हेरियंट'चे गोव्यात आढळले रुग्ण; १९ जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

सिंधुदूर्ग : Sindhudurg: कोरोना जेएन १ संशयित 'तो' रूग्ण पूर्णपणे बरा, आरोग्य यंत्रणा झाली सतर्क

कोल्हापूर : ‘कोविड व्हेरियंट जेएन-१’च्या अनुषंगाने रुग्णालयांनी यंत्रणा सज्ज ठेवावी, मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या सूचना

पुणे : Maharashtra: सर्व जिल्ह्यांना अलर्ट! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सिंधुदुर्गात रुग्ण

ठाणे : २० दिवसांत नऊ कोरोना रुग्ण; ठाण्यात नव्या व्हेरिएंटचा अहवाल प्रतीक्षेत

राष्ट्रीय : Covid New Variant JN 1: अलर्ट राहा, घाबरू नका! केंद्र सरकारकडून लोकांना आवाहन

महाराष्ट्र : कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, मात्र घाबरण्याची अजिबात गरज नाही!

नागपूर : कोविड व्हेरियंट JN-1 वाढतोय, पण घाबरण्याचे कारण नाही; आरोग्य यंत्रणा अलर्ट!