लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोना प्रतिबंधासाठी डोसची संख्या वाढवावी, राज्याच्या आरोग्य सचिवांच्या सूचना - Marathi News | Number of doses should be increased for Corona prevention, State Health Secretary advises | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना प्रतिबंधासाठी डोसची संख्या वाढवावी, राज्याच्या आरोग्य सचिवांच्या सूचना

प्रीकॉशन डोस देण्यावर भर द्यावा! ...

छत्तीसगडमध्ये मुलींच्या वसतिगृहात कोरोना स्फोट, 19 जण संक्रमित; दिल्ली-महाराष्ट्रचं टेन्शन वाढलं - Marathi News | Corona blast in girls hostel in Chhattisgarh, 19 infected; Delhi-Maharashtra tension increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये मुलींच्या वसतिगृहात कोरोना स्फोट, 19 जण संक्रमित; दिल्ली-महाराष्ट्रचं टेन्शन वाढलं

दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी तर छत्तीसगडमधील मुलींच्या वसतिगृहात एकाचवेळी तब्बल 19 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. ...

सावध व्हा! एका आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या दुप्पट, तिसऱ्या लाटेनंतर सर्वात मोठी वाढ - Marathi News | Corona, covid-19 surge 2 times in a week india sharpest since 3rd wave in january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावध व्हा! एका आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या दुप्पट, तिसऱ्या लाटेनंतर सर्वात मोठी वाढ

गेल्या आठवड्यात (26 मार्च ते 1 एप्रिल) देशात 18,450 हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. ...

कोरोना वाढतोय! दिवसभरात ६६९ रुग्ण, राज्यात ३३०० बाधित उपचाराधीन - Marathi News | Corona is increasing in Maharashtra 669 patients during single Day 3300 patients under treatment in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना वाढतोय! दिवसभरात ६६९ रुग्ण, राज्यात ३३०० बाधित उपचाराधीन

राज्याचा मृत्युदर १.८२ टक्के ...

उपराजधानीत कोरोनाचे पुन्हा २२ रुग्ण; आरोग्यविभाग चिंतेत - Marathi News | 22 more patients of Corona; The health department is concerned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत कोरोनाचे पुन्हा २२ रुग्ण; आरोग्यविभाग चिंतेत

Nagpur News कोरोनाचा वाढत्या प्रादूर्भावाने चिंता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी २२ रुग्ण आढळून आले असताना शनिवारी तेवढ्याच रुग्णांची भर पडली. ...

सोलापुरातील कोरोना रूग्णसंख्या पोहोचली ३७ वर; कमी वयातील रूग्ण अधिक - Marathi News | Number of corona patients in Solapur reaches 37; Younger patients more | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील कोरोना रूग्णसंख्या पोहोचली ३७ वर; कमी वयातील रूग्ण अधिक

गुरूवारी ४८ रूग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील ४७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

घाबरून जाऊ नका; पण काळजीही घ्या; कोरोना नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना - Marathi News | The situation of corona infection is under control and it is urged to take precautions without panicking. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाबरून जाऊ नका; पण काळजीही घ्या; कोरोना नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना

या संसर्गाची स्थिती नियंत्रणात असून घाबरुन न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

तोंडी सूचनांनी वेबसाइट बंद, लेखी शासनादेश नाही; कसे मिळेल कोरोना अनुदान? - Marathi News | The website, which was started for 50 thousand rupees for the relatives of Corona dead, has now been closed from March 1 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोंडी सूचनांनी वेबसाइट बंद, लेखी शासनादेश नाही; कसे मिळेल कोरोना अनुदान?

५० हजार मिळणार का? नागरिकांत संभ्रम ...