लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Solapur: सोरेगांव, दाराशा, रामवाडी, मुद्रा सनसिटी परिसरात आढळले कोरोनाचे रुग्ण - Marathi News | Corona Virus: Corona patients found in Soregaon, Darasha, Ramwadi, Mudra Sun City area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोरेगांव, दाराशा, रामवाडी, मुद्रा सनसिटी परिसरात आढळले कोरोनाचे रुग्ण

Corona Virus: सोलापूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवसात ९ कोरोना रूग्ण आढळून आले. ...

Covid Variant: देशात पुन्हा हात-पाय पसरतोय कोरोना व्हायरस! या 5 राज्यांमध्ये लोकांना XBB.1.16 व्हेरिअंटची लागण - Marathi News | Covid Variant Corona virus is spreading again in the india People infected with XBB.1.16 variant in these 5 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात पुन्हा हात-पाय पसरतोय कोरोना व्हायरस! या 5 राज्यांमध्ये लोकांना XBB.1.16 व्हेरिअंटची लागण

VOI असे असता, जे वेगाने पसरतात. मात्र घातक नसतात... ...

H3N2 Virus Corona : भारतात अचानक H3N2 आणि कोरोनाचे रुग्ण का वाढले? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या... - Marathi News | H3N2 Virus Corona: Why did the patients of H3N2 and Corona suddenly increase in India? Find out what the experts say | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात अचानक H3N2 आणि कोरोनाचे रुग्ण का वाढले? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या...

H3N2 Virus Corona : गेल्या काही दिवसांपासून देशात इन्फ्लूएंझाच्या H3N2 विषाणूसोबतच कोरोनाचे रुग्णही वाढू लागले आहेत. ...

कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय, दोन दिवसात १४ नवे रुग्ण - Marathi News | The risk of corona is increasing again, 14 new patients in two days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय, दोन दिवसात १४ नवे रुग्ण

आरोग्य यंत्रणा सतर्क, एच-थ्री एन-टू एन्फ्लूएन्झाचेही दोन नवे रुग्ण ...

CoronaVirus Guidelines: कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय! नव्या मार्गदर्शक सूचना जारी; ‘या’ गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | coronavirus updates health ministry issues new guidelines after corona patients increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय! नव्या मार्गदर्शक सूचना जारी; ‘या’ गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन

CoronaVirus Guidelines: देशभरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. ...

Corona Virus: सतर्क होण्याची वेळ, कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, देशात १०९ दिवसांनंतर प्रचंड रुग्णवाढ, सापडले ७९६ रुग्ण - Marathi News | Corona Vaccine: Time to be alert, Corona raises concern again, after 109 days huge increase in cases in the country, 796 cases found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सतर्क होण्याची वेळ, कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, देशात १०९ दिवसांनंतर प्रचंड रुग्णवाढ

Corona Virus: जवळपास दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली काढल्यानंतर  गेल्या काही महिन्यांमध्ये देशात कोरोनामुक्त वातावरण निर्माण झाले होते. मात्र भारतात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. ...

Corona Cases India : धोक्याची घंटा! 117 दिवसांनंतर देशात दररोज 600 हून अधिक नवे कोरोना रुग्ण - Marathi News | corona virus return single day rise of over 600 covid-19 cases after 117 days union health ministry death rate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोक्याची घंटा! 117 दिवसांनंतर देशात दररोज 600 हून अधिक नवे कोरोना रुग्ण

Corona Cases India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 618 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर एका दिवसापूर्वी कोरोनाची 402 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ...

Corona Returns: राज्यात कोरोना परतू लागला! दोघांचा मृत्यू, रुग्णसंख्या दुप्पट, काळजी घ्या... - Marathi News | Corona virus has returned to the Maharashtra! Two deaths in pune, double the number of patients, be careful... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळजी घ्या...राज्यात कोरोना परतू लागला! दोघांचा मृत्यू, रुग्णसंख्याही झाली दुप्पट

गेल्या २४ तासांत कोरोनाचे रुग्ण दुप्पटीने वाढले आहेत. एवढेच नाही तर राज्यात दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.  ...