लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona In Maharashtra: "या' पंचसूत्रीची अमंलबजावणी करा'; एकनाथ शिंदेंनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिले महत्वाचे निर्देश - Marathi News | Corona In Maharashtra: Chief Minister Eknath Shinde has appealed that citizens should not panic due to Corona. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''या' पंचसूत्रीची अमंलबजावणी करा'; एकनाथ शिंदेंनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिले महत्वाचे निर्देश

Corona In Maharashtra: सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ...

Corona In Maharashtra: राज्यात नव्याने कोविड टास्क फोर्स स्थापन होणार; शिंदे-फडणवीसांचा निर्णय, कोरोनाचा घेतला आढावा - Marathi News | Corona In Maharashtra: A new Covid task force will be established in the state; decision by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात नव्याने कोविड टास्क फोर्स स्थापन होणार; एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांचा निर्णय

Corona In Maharashtra: महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी बैठक बोलावली होती. ...

CoronaVirus Live Updates : 'कोरोना रिटर्न्स! फक्त मास्क नाही तर 'या' गोष्टींची घ्या काळजी; व्हायरसपासून 'असं' राहा 4 हात लांब - Marathi News | coronavirus alert in india know covid 19 appropriate behaviour guidelines | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना रिटर्न्स! फक्त मास्क नाही तर 'या' गोष्टींची घ्या काळजी; व्हायरसपासून 'असं' राहा 4 हात लांब

CoronaVirus Live Updates : सध्या देशात कोरोनाबाबत काय नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत ते जाणून घेऊया... ...

'कोरोना'ला रोखण्यासाठी 'त्रिसुत्री'चा अवलंब करण्याची गरज - राजेश टोपे - Marathi News | Need to adopt 'Trisutri' to prevent Corona - Rajesh Tope | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'कोरोना'ला रोखण्यासाठी 'त्रिसुत्री'चा अवलंब करण्याची गरज - राजेश टोपे

महाराष्ट्र सरकारने आत्ताच सावध होऊन ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट हा फार्मुला तत्काळ राबविण्याची गरज ...

चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप, महाराष्ट्रात काय खबरदारी घेणार? अजितदादांनी उपस्थित केला प्रश्न, फडणवीसांची तत्काळ मोठी घोषणा - Marathi News | Corona outbreak in China, what precautions will be taken in Maharashtra? Ajit Pawar raised the question, Devendra Fadnavis' immediate big announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाची चाहूल, अजितदादांनी उपस्थित केला प्रश्न, फडणवीसांची तत्काळ मोठी घोषणा

Corona Virus: गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करणार, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला हो ...

अडीच वर्षांनंतर ठाणे जिल्ह्यात प्रथमच कोरोना रुग्णसंख्या शुन्यावर - Marathi News | For the first time after two and a half years, the number of corona patients in Thane district is zero | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अडीच वर्षांनंतर ठाणे जिल्ह्यात प्रथमच कोरोना रुग्णसंख्या शुन्यावर

कोरोना हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी घेतलेल्या अपरिमित परिश्रमानंतर आज आपण शुन्य रुग्ण संख्येवर येऊन पोहोचलेलो आहोत. ...

पुण्यातील ॲंटिजेन घाेटाळ्याची एसआयटीद्वारे चाैकशी करण्याची मागणी - Marathi News | SIT to check Antigen test fraud case warje in Pune; Demand of various organizations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ॲंटिजेन घाेटाळ्याची एसआयटीद्वारे चाैकशी करण्याची मागणी

ही चाैकशी त्या विभागाने न करता स्वतंत्र यंत्रणेमार्फत करावी, अशी मागणी जाेर धरत आहे... ...

पुण्यात लाखाेंचा काेराेना टेस्टिंग घाेटाळा; बड्या अधिकाऱ्यांकडून घाेटाळा दाबण्याचा प्रयत्न - Marathi News | Corona testing scam worth lakhs in Pune; Attempts by senior officials to suppress the scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात लाखाेंचा काेराेना टेस्टिंग घाेटाळा; बड्या अधिकाऱ्यांकडून घाेटाळा दाबण्याचा प्रयत्न

पाेलिसांनी ठपका ठेवूनही गुन्हा दाखल करण्यास महापालिकेकडून टाळाटाळ... ...