लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
COVID-19 Booster dose : बूस्टर डोसबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता 9 महिने वाट पाहावी लागणार नाही! - Marathi News | coronavirus 2 dose and precaution dose gap to 6 months from earlier 9 months, ntagi  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बूस्टर डोसबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता 9 महिने वाट पाहावी लागणार नाही!

COVID-19 Booster dose : लसीकरणावरील सरकारची सल्लागार संस्था नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने (NTAGI) दुसऱ्या आणि बूस्टर डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केली होती. ...

राज्यात बूस्टर डोस मोहीम थंडावली; आतापर्यंत ३८ लाख नागरिकांनी घेतला लाभ - Marathi News | Coronavirus: Booster dose campaign in the state cooled; So far 38 lakh citizens have benefited | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात बूस्टर डोस मोहीम थंडावली; आतापर्यंत ३८ लाख नागरिकांनी घेतला लाभ

कोरोनाची भीती गेल्याने बूस्टर डोस मोहीम थंडावली आहे. परंतु, कोरोना संसर्गाची तीव्रता सौम्य होण्याच्या दृष्टीने लसीकरण पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ...

चिंता वाढली; नागपुरात दोन दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठली शंभरी - Marathi News | In two days, the number of corona patients in Nagpur reached one hundred | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिंता वाढली; नागपुरात दोन दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठली शंभरी

वातावरणातील बदलांमुळे सर्वत्र सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण आढळून येत असताना कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने दुसऱ्यांदा शंभरी गाठल्याने चिंता वाढली आहे. ...

चार महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येची शंभरी पार, आरोग्य यंत्रणा सतर्क - Marathi News | There are 360 ​​active corona patients in Nagpur city and 155 in rural areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येची शंभरी पार, आरोग्य यंत्रणा सतर्क

सध्या शहरात कोरोनाचे ३६० तर ग्रामीणमध्ये १५५ असे ५१५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यातील सात रुग्णांवर मेडिकलमध्ये तर उर्वरित सहा रुग्णांवर विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ...

पुणे ठरतेय काेराेनाचा हाॅटस्पाॅट; राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात - Marathi News | Pune is becoming corona hotspot most active patient in the state is in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ठरतेय काेराेनाचा हाॅटस्पाॅट; राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात

मुंबई दुसऱ्या क्रमांकावर... ...

पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना कोरोनाची लागण - Marathi News | Pune District Collector Rajesh Deshmukh tested corona positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना कोरोनाची लागण

जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण... ...

सावधान! कोरोनाने काढले डोके वर, जूनमध्ये १०६ संक्रमितांची नोंद - Marathi News | 106 covid cases registered in amravati on june | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सावधान! कोरोनाने काढले डोके वर, जूनमध्ये १०६ संक्रमितांची नोंद

जिल्ह्यात कोरोना हळूहळू पाय पसरू लागल्याने नागरिकांनी कोरोना अनुरूप वर्तनाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ...

CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! मुंबईमध्ये हात-पाय पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 50 वर्षांवरील लोकांवर करतोय अटॅक - Marathi News | CoronaVirus Live Updates corona in mumbai 3 ba 5 2 ba 4 omicron sub variant cases | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :चिंता वाढली! मुंबईमध्ये हात-पाय पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 50 वर्षांवरील लोकांवर करतोय अटॅक

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये ओमायक्रॉन सब-व्हेरिएंटचा प्रसार होत आहे. ...