लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Shiv Sena Vardhapan Din: शिवसेनेचा वर्धापन दिन यावर्षीही ऑनलाईन, उद्धव ठाकरे करणार ऑनलाईन मार्गदर्शन  - Marathi News | Shiv Sena's Vardhapan Din online this year too, Uddhav Thackeray will provide online guidance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा वर्धापन दिन यावर्षीही ऑनलाईन, उद्धव ठाकरे करणार ऑनलाईन मार्गदर्शन 

Shiv Sena Vardhapan Din 2022: कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवसेनेचा वर्धापनदिन हा मर्यादित स्वरूपात साजरा करावा लागला होता. दरम्यान, यावर्षीही शिवसेनेचा वर्धापन दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार आहे. ...

CoronaVirus Live Updates : देशात झपाट्याने वाढतोय कोरोना, गेल्या 24 तासांत 12,213 नवे रुग्ण; 109 दिवसांनी झाली मोठी वाढ - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 12,213 new cases & 7,624 recoveries, in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात झपाट्याने वाढतोय कोरोना, गेल्या 24 तासांत 12,213 नवे रुग्ण; 109 दिवसांनी झाली मोठी वाढ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.  ...

Corona Virus : महाराष्‍ट्रात कोरोनाचा स्फोट, एकाच दिवसात आढळले 4,024 नवे रुग्ण, मुंबईत 5 महिन्यांचा रेकॉर्ड तुटला - Marathi News | Corona Virus outbreak in Maharashtra, 4,024 new patients found in a single day, breaks 5-month record in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्‍ट्रात कोरोनाचा स्फोट, एकाच दिवसात आढळले 4,024 नवे रुग्ण, मुंबईत 5 महिन्यांचा रेकॉर्ड तुटला

राज्यात बुधवारी तब्बल 4,024 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. मुंबईचा विचार करता, येथे तब्बल 5 महिन्यांनंतर, आज (बुधवार) विक्रमी कोरोना रुग्ण संख्येची नोंद करण्यात आली आहे.  ...

CoronaVirus Live Updates : ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचे मुंबईत थैमान; स्वॅब टेस्टमध्ये 99.5 टक्के रुग्ण आढळले पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Live Updates mumbai corona virus omicron sub variant swab test jumbo covid centre | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचे मुंबईत थैमान; स्वॅब टेस्टमध्ये 99.5 टक्के रुग्ण आढळले पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: नव्या रुग्णांची संख्या एका हजाराहून अधिक आहे. ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचे थैमान पाहायला मिळत आहे. ...

कोरोनानं पुन्हा वाढवलं मुंबईचं टेन्शन, जंबो कोविड सेंटर्सना अलर्ट राहण्याचे आदेश - Marathi News | Corona Virus speed increased Corona raises Mumbai tensions again jumbo Covid center on alert mode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनानं पुन्हा वाढवलं मुंबईचं टेन्शन, जंबो कोविड सेंटर्सना अलर्ट राहण्याचे आदेश

Corona Virus : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. ...

खिडकीच्या काचा फोडून मेडिकलमधून कोरोनाबाधित मनोरुग्ण पळाला - Marathi News | The corona patient escaped from the medical by breaking the window glass | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खिडकीच्या काचा फोडून मेडिकलमधून कोरोनाबाधित मनोरुग्ण पळाला

बरीच शोधाशोध केल्यानंतर हा रुग्ण यवतमाळ येथील त्याच्या घरी आढळला. ...

राज्यात ‘बी.ए.4’ चे तीन, तर ‘बी.ए.5’ व्हेरिएंटचा एक रुग्ण; गृह विलगीकरणात झाले कोरोनामुक्त - Marathi News | Three patients of BA4 and one patient of BA5 variants in the state Home separation became coronal free | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ‘बी.ए.4’ चे तीन, तर ‘बी.ए.5’ व्हेरिएंटचा एक रुग्ण; गृह विलगीकरणात झाले कोरोनामुक्त

कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईत बी.ए. ४ चे तीन आणि बी. ए.५ व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला आहे. ...

राज्यात अजूनही ८ टक्के प्रौढ नागरिक कोरोना लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित! - Marathi News | 8 percent adults in state still deprived of first dose of corona vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात अजूनही ८ टक्के प्रौढ नागरिक कोरोना लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित!

राज्यात वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीकऱण मोहिमेला गती देण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. ...