लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनानं पुन्हा वेग पकडला, दिल्ली-महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढली; जाणून घ्या देशाची स्थिती - Marathi News | Corona Virus case in india maharashtra records over 2 thousand new corona cases and delhi records 795 cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनानं पुन्हा वेग पकडला, दिल्ली-महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढली; जाणून घ्या देशाची स्थिती

Corona Virus Update: देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 40,370 वर पोहोचली आहे... ...

फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच ४३ रुग्णांची नोंद; कोरोनाचे १०२ ॲक्टिव्ह रुग्ण - Marathi News | 43 corona patients registered for the first time since February in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच ४३ रुग्णांची नोंद; कोरोनाचे १०२ ॲक्टिव्ह रुग्ण

एप्रिल महिन्यात पाचच्या आत तर मे महिन्यात १०च्या आत रुग्ण होते. परंतु, जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...

Maharashtra Corona Update: चिंता वाढली! महाराष्ट्रात कोरोना स्फोट, गेल्या 24 तासांत तीन हजारहून अधिक रुग्ण आढळले - Marathi News | Maharashtra Corona Update Corona Virus eruption in Maharashtra, more than three thousand new corona cases found in last 24 hours in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंता वाढली! महाराष्ट्रात कोरोना स्फोट, गेल्या 24 तासांत तीन हजारहून अधिक रुग्ण आढळले

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या 24 तासांत तब्बल 1956 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत... ...

Covid 19 | पुण्यात तब्बल तीन महिन्यांनी रुग्णसंख्येने ओलांडला १०० चा टप्पा - Marathi News | after three months the number of patients crossed the 100 mark in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Covid 19 | पुण्यात तब्बल तीन महिन्यांनी रुग्णसंख्येने ओलांडला १०० चा टप्पा

गुरुवारी १३१ कोरोनाबाधितांचे निदान... ...

कोरोना पसरतोय, रुग्णसंख्येत मोठी वाढ!; महाराष्ट्र, दिल्लीत चढता आलेख; २४ तासांत ७,२४० नवे रुग्ण - Marathi News | Corona is spreading, huge increase in the number of patients !; Ascending graph in Maharashtra, Delhi; 7,240 new patients in 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना पसरतोय, रुग्णसंख्येत मोठी वाढ!; महाराष्ट्र, दिल्लीत चढता आलेख

Corona :  देशात गुरुवारी ९९ दिवसांनी तब्बल सात हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले असून, १११ दिवसांनी पॉझिटिव्हिटी दर दोन टक्क्यांवर गेला आहे. ...

CoroanaVirus : चौथ्या लाटेचा धोका वाढतोय! राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग वाढला, 24 तासांत 2,813 नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus latest news 2813 new cases reported in maharashtra in last 24 hours know about the nation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौथ्या लाटेचा धोका वाढतोय! राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग वाढला, 24 तासांत 2,813 नवे रुग्ण

सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत तब्बल 79,01,628 एवढे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 1,47,867 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

कोरोनावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा नितीन राऊतांवर नेम; म्हणाले... - Marathi News | chandrashekhar bawankule criticize nitin raut over his statement on corona cases in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा नितीन राऊतांवर नेम; म्हणाले...

दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांमुळे नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्षेप घेतला आहे. ...

नागपुरातील विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही होणार कोरोनाची टेस्ट - Marathi News | Corona will also be tested at Nagpur Airport, Railway Station, Market, Malls, Vegetable Market | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही होणार कोरोनाची टेस्ट

Nagpur News विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स व भाजी बाजारातही कोरोनाची टेस्ट करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. ...