लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: सतर्क राहा...कोरोना पुन्हा हातपाय पसरतोय; नियमांचे पालन गरजेचे, ५ राज्यांना केंद्राची सूचना - Marathi News | CoronaVirus: Corona is spreading again; Central Goverment notice to 5 states to abide by the rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सतर्क राहा...कोरोना पुन्हा हातपाय पसरतोय; नियमांचे पालन गरजेचे, ५ राज्यांना केंद्राची सूचना

८४ दिवसांनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...

Coronavirus: ...तर राज्यातील पालिका निवडणुका पुढे ढकलणार, राज्य सरकारने दिले संकेत  - Marathi News | Coronavirus: ... then the municipal elections in the state will be postponed, the state government indicated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर राज्यातील पालिका निवडणुका पुढे ढकलणार, राज्य सरकारने दिले संकेत 

Election In Maharashtra: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुढच्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीबाबत अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. ...

सलग दुसऱ्या दिवशी हजारांहून अधिक रुग्ण; दिवसभरात ५१७ रुग्ण ‘कोरोनामुक्त’ - Marathi News | More than a thousand patients for the second day in a row | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलग दुसऱ्या दिवशी हजारांहून अधिक रुग्ण; दिवसभरात ५१७ रुग्ण ‘कोरोनामुक्त’

दिवसभरात ५१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ७७,३६,७९२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. ...

१५ दिवस वाट पाहून मास्कसह निर्बंधांचा विचार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत - Marathi News | Waiting 15 days and considering restrictions with masks; Indications given by Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ दिवस वाट पाहून मास्कसह निर्बंधांचा विचार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  ...

खबरदारी बाळगायलाच हवी; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापराच, टास्क फोर्सची मागणी - Marathi News | Caution must be exercised; Use of masks to prevent corona infection, task force demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खबरदारी बाळगायलाच हवी; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापराच, टास्क फोर्सची मागणी

आरोग्य विभागाने वेळीच खबरदारी घेत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. ...

Coronavirus: राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, घेतला मोठा निर्णय, केलं असं आवाहन - Marathi News | Coronavirus: Chief Minister Uddhav Thackeray takes serious note of growing corona patients in the state, takes big decision, appeals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, घेतला मोठा निर्णय

Corona Virus In Maharashtra: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज टास्कफोर्सची बैठक बोलावली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर ...

Ajit Pawar: राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती केली जाणार?; अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत - Marathi News | deputy cm ajit pawar reaction on mask compulsory rule in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती केली जाणार?; अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

Ajit Pawar: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा मास्क बंधनकारक केले जाईल का, याबाबत अजित पवार यांनी सरकारचे धोरण स्पष्ट केले. ...

CoronaVirus In Maharashtra: राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण मुंबईत; प्रशासने सर्व स्तरावर सतर्क राहण्याचे निर्देश - Marathi News | The most active corona patients in the state are in Mumbai; The administration is instructed to remain vigilant at all levels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण मुंबईत; प्रशासने सर्व स्तरावर सतर्क राहण्याचे निर्देश

मागील काही दिवसांत दैनंदिन कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. ...