लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus: चिंता वाढली! राज्यात पुन्हा डोकं वर काढतोय कोरोना; फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच मोठी रुग्ण वाढ - Marathi News | Corona virus Cases In Maharashtra Large patient increase for the first time since February | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंता वाढली! राज्यात पुन्हा डोकं वर काढतोय कोरोना; फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच मोठी रुग्ण वाढ

राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३६,२७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ...

कोरोनाचा बूस्टर डोस घेण्यास लोक करतात टाळाटाळ, 5 कोटी पात्र असूनही घेतला नाही डोस! - Marathi News | covid booster dose 5.25 million did not receive the booster by april 30 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा बूस्टर डोस घेण्यास लोक करतात टाळाटाळ, 5 कोटी पात्र असूनही घेतला नाही डोस!

covid booster dose : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेनंतर पुन्हा एकदा प्रकरणांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. पण कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोक अजूनही बूस्टर डोस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. ...

कोरोना विषाणूमध्ये होत राहणार जनुकीय बदल; टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे निरीक्षण - Marathi News | Genetic mutations in the corona virus will continue; Task Force expert observation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना विषाणूमध्ये होत राहणार जनुकीय बदल; टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे निरीक्षण

विषाणूतील जनुकीय बदलांमुळेही राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्ण वाढत असण्याची शक्यता आहे. ...

Maharashtra Corona Update : राज्यात प्रथमच आढळले BA व्हेरियंटचे रुग्ण; पुण्यात BA.4 च्या चार, तर BA.5 च्या तीन रुग्णांची नोंद - Marathi News | Maharashtra Corona Update BA variant found for the first time in the state 7 patients registered in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात प्रथमच आढळले BA व्हेरियंटचे रुग्ण; पुण्यात BA.4 च्या चार, तर BA.5 च्या तीन रुग्णांची नोंद

महाराष्ट्रातील कोरोनाचे जवळपास सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. पण कोरोना रुग्णांची संख्या आता वाढताना दिसत आहे ...

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात एकाच दिवसात सापडले कोरोनाचे ४९ रुग्ण   - Marathi News | Coronavirus: 49 corona patients found in Thane district in a single day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात एकाच दिवसात सापडले कोरोनाचे ४९ रुग्ण  

Coronavirus In Thane: ठाणे जिल्ह्यात बुधवारी ४९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे शहरात सर्वाधिक २४, तर नवी मुंबई शहरात २० रुग्ण आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती - Marathi News | Health Minister Rajesh Tope reaction over chances of fourth wave of coronavirus in maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

Coronavirus: मुंबईतून कोरोना संपला? नव्या लाटेची शक्यता किती, समोर आली अशी माहिती  - Marathi News | Coronavirus: Corona out of Mumbai? Information about the possibility of a new wave | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतून कोरोना संपला? नव्या लाटेची शक्यता किती, समोर आली अशी माहिती 

Coronavirus in Mumbai: कोरोनाकाळात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित हे महाराष्ट्रात सापडले होते. तर मुंबईमध्ये कोरोनामुळे आणीबाणीची परिस्थिती ओढवली होती. दरम्यान, आता परिस्थितीत मोठा बदल झाला असून, मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण अगदी कमी झाले आहेत. ...

Corona Vaccine: कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी; ज्या लसीचे दोन डोस घेतले, बूस्‍टरही तिचाच घ्यावा लागणार? - Marathi News | Important news for those who have been vaccinated against corona; Government unlikely to allow mix of corona vaccines as booster doses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी; ज्या लसीचे दोन डोस घेतले, बूस्‍टरही तिचाच घ्यावा लागणार?

गुरुवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कोव्हॅक्सीनचे डोस घेतल्यानंतर, कोविशिल्डचा बूस्टर डोस घेतल्यास, 6 ते 10 पट अँटीबॉडी वाढल्याचे दिसून आले आहे... ...