लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाचा चढता क्रम, मुंबईत आढळले १३ रुग्ण; राज्यभरात २८ जणांना नव्याने बाधा - Marathi News | ascending sequence of corona 13 patients found in mumbai 28 people are newly affected across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचा चढता क्रम, मुंबईत आढळले १३ रुग्ण; राज्यभरात २८ जणांना नव्याने बाधा

सध्या राज्यात जे एन. वनचे एकूण १० रुग्ण आहेत. ...

जेएन-१चा संसर्ग जीवघेणा नाहीच; इम्युनिटी वाढवा, कोरोनामुक्त राहा: डॉ. जसवंत पाटील - Marathi News | infection with jn 1 is not life threatening increase Immunity stay corona free | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जेएन-१चा संसर्ग जीवघेणा नाहीच; इम्युनिटी वाढवा, कोरोनामुक्त राहा: डॉ. जसवंत पाटील

देशातील तीन रुग्णांचे मृत्यू अन्य गंभीर आजाराने, भीतीमुक्त राहा; गर्दीच्या ठिकाणी सतर्कता बाळगा. ...

कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे कर्नाटकात तिघांचा मृत्यू तर केरळमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ - Marathi News | Covid-19 JN1 Cases: Three die in Karnataka due to new JN.1 variant of Corona, huge increase in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे कर्नाटकात तिघांचा मृत्यू तर केरळमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने संक्रमिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...

पुन्हा कोरोनाचा धोका; मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, पुण्यातील घरी क्वारन्टाइन! - Marathi News | ncp leader and Minister Dhananjay Munde coronavirus test positive quarantine at home in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा कोरोनाचा धोका; मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, पुण्यातील घरी क्वारन्टाइन!

मंत्री धनंजय मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून खोकल्याचा त्रास सुरू होता. ...

कोरोना नियंत्रणासाठी नवीन टास्क फोर्सची प्रक्रिया सुरू; राज्यात ३५, तर मुंबईत १८ नवीन रुग्ण - Marathi News | process of new task force for corona control begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना नियंत्रणासाठी नवीन टास्क फोर्सची प्रक्रिया सुरू; राज्यात ३५, तर मुंबईत १८ नवीन रुग्ण

आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर असणार अध्यक्षपदी? ...

धामणगावचा तरुण कोरोनाग्रस्त, आठ महिन्यांत पहिल्या रुग्णाची नोंद; नऊ नमुने तपासले - Marathi News | A young man from Dhamangaon suffers from corona, first patient recorded in eight months; Nine samples were examined | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धामणगावचा तरुण कोरोनाग्रस्त, आठ महिन्यांत पहिल्या रुग्णाची नोंद; नऊ नमुने तपासले

त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात ५ मे २०२३ नंतर पहिल्यांदा कोरोना संक्रमितांची नोंद झालेली आहे. ...

कोरोना वेगाने वाढतोय, 30 दिवसांत रेकॉर्डब्रेक JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे - Marathi News | corona virus covid 19 case increased globally 52 % new case in one month who india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना वेगाने वाढतोय, 30 दिवसांत रेकॉर्डब्रेक JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे

corona virus : डब्ल्यूएचओनेही (WHO) कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. ...

कोरोनाला घाबरू नका, मात्र काळजी घ्या; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या आरोग्याच्या टिप्स - Marathi News | Don't be afraid of Corona, but be careful; Health tips given by medical experts | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाला घाबरू नका, मात्र काळजी घ्या; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या आरोग्याच्या टिप्स

आरोग्य विभागातील वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...