लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
धक्कादायक! जयपूरमधील एका महिन्याच्या चिमुकल्याला कोरोना; देशात रुग्णांची संख्या वाढली - Marathi News | coronavirus update one month old child find corona infected in jaipur and cases in india increasing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! जयपूरमधील एका महिन्याच्या चिमुकल्याला कोरोना; देशात रुग्णांची संख्या वाढली

Coronavirus News: देशातील अनेक राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ...

कोरोना आलाय, काळजी घ्या, चिंता नको! - Marathi News | Editorial: Corona has come, take care, don't worry! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोना आलाय, काळजी घ्या, चिंता नको!

कोरोना दुसऱ्या लाटेत जसा प्राणघातक भासला तसा आता कधीच भासणार नाही. नियमित औषधे घेतली व विलगीकरण करवून घेतले तर चार दिवसांत आजार बरा होणार आहे. ...

ऑक्सिजन बेड सज्ज ठेवा, लसीकरण सुरू करा : मुख्यमंत्री - Marathi News | Keep oxygen beds ready, start vaccinations: Eknath Shinde on corona new strain found maharashtra health update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑक्सिजन बेड सज्ज ठेवा, लसीकरण सुरू करा : मुख्यमंत्री

कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क  ...

‘त्या’ कोरोना रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध; जेएन १ बाधित रुग्ण दोडामार्गमधील - Marathi News | Search for people in contact with 'that' Corona patient; JN1 infected patients in Dodamarg | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :‘त्या’ कोरोना रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध; जेएन १ बाधित रुग्ण दोडामार्गमधील

गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका रुग्णाचा कोरोना अहवाल जेएन १ व्हेरिएंट बाधित आला आहे. ...

सिंधुदूर्गमध्ये कोरोनाच्या JN.1 विषाणूची लागण झालेला रूग्ण आढळला, महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क - Marathi News | A patient infected with JN.1 virus of Corona was found in Sindhudurg, the municipal health system is on alert | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदूर्गमध्ये कोरोनाच्या JN.1 विषाणूची लागण झालेला रूग्ण आढळला, महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क

"नागरीकांनी घाबरून जाऊ नये, आवश्यक काळजी घ्यावी" ...

२० दिवसांत नऊ कोरोना रुग्ण; ठाण्यात नव्या व्हेरिएंटचा अहवाल प्रतीक्षेत - Marathi News | Nine corona patients in 20 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२० दिवसांत नऊ कोरोना रुग्ण; ठाण्यात नव्या व्हेरिएंटचा अहवाल प्रतीक्षेत

ठाणे पालिका रुग्णालयात स्वतंत्र कक्ष ...

डिसेंबरच्या २० दिवसात शहरात कोरोनोचे नवे २० रुग्ण, महापालिका आरोग्य यंत्रणेकडून उपाय योजना सुरू - Marathi News | 20 new corona patients in the Thane city in 20 days of December, the municipal health system has started a solution plan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डिसेंबरच्या २० दिवसात शहरात कोरोनोचे नवे २० रुग्ण, महापालिका आरोग्य यंत्रणेकडून उपाय योजना सुरू

दुसरीकडे शहरात करोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिका आरोग्य विभागाने योग्य ती काळजी घेण्याबरोबरच करोना चाचण्या वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. ...

कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against former mayor Kishori Pednekar in connection with the Kovid center scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

कोविड काळात मृतदेहांसाठी बॉडीबॅग खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यातून हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. ...