शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

राष्ट्रीय : पुढील 20 दिवसांत येऊ शकतो कोरोनाचा पीक! चौथी लाट येणार का? जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट्स

महाराष्ट्र : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत आढळले ९२६ नवे कोरोना रुग्ण, ३ जणांचा मृत्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा ४ हजारावर!

अमरावती : पॉझिटिव्हिटी वाढली अन् लस संपली, आठ दिवसांपासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा

आरोग्य : CoronaVirus Update: सावध व्हा! गेल्या २४ तासांत कोरोनाचे रुग्ण सहा हजार पार; मृत्यूही वाढले

नाशिक : शहरात कोरोनाचे ठाण; लसींचा खडखडाट! एकाच दिवसात १४ बाधित

गोंदिया : गोंदियात एक मृत्यूसह १० कोरोना बाधितांची भर; वर्षभरात प्रथमच एवढ्या रुग्णांची नोंद

अहिल्यानगर : कोरोनाचे डोके वर, आरोग्य यंत्रणा मात्र पूर्ण तयारीत

सोलापूर : Corona Virus: सोलापूर ग्रामीणमधील कोरोनाची रुग्णसंख्या पोहोचली २० वर; अक्कलकोट, मंगळवेढ्यात रुग्ण नाही

महाराष्ट्र : Coronavirus in Maharashtra : कोरोनाने वाढवली चिंता; महाराष्ट्रात 186% रुग्णवाढ, 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू

पुणे : Pune | राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पुण्यात कोरोना लसीचा तुटवडा