लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाचा वेग वाढतोय! देशात 79 टक्क्यांनी वाढला संसर्ग, 'या' राज्यांमध्ये धोक्याची घंटा! - Marathi News | coronavirus weekly daily case increase 79 percent hits rajasthan maharashtra gujarat corona update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा वेग वाढतोय! देशात 79 टक्क्यांनी वाढला संसर्ग, 'या' राज्यांमध्ये धोक्याची घंटा!

गेल्या आठवड्यात म्हणजेच रविवारपर्यंत देशात 36 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.  ...

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय सज्ज ठेवण्याचे निर्देश; मेयो, मेडिकलमध्ये ‘मॉकड्रील’ - Marathi News | Instructions to keep the hospital ready in the face of increasing corona; 'MockDril' in Mayo, Medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय सज्ज ठेवण्याचे निर्देश; मेयो, मेडिकलमध्ये ‘मॉकड्रील’

Nagpur News शहरात कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मेयो व मेडिकल या दोन्ही शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा रुग्णांना तपासण्यापासून ते त्यांना आॅक्सिजन लावण्यापर्यंतच्या कार्याचे ‘मॉकड्रील’ घेतले. ...

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता तीन राज्यांमध्ये मास्क अनिवार्य, आज देशभरात मॉकड्रिल! - Marathi News | With Increasing Corona Cases In India, Masks Are Mandatory In Three States, Today Mockdrill Across The Country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता तीन राज्यांमध्ये मास्क अनिवार्य, आज देशभरात मॉकड्रिल!

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सर्व रुग्णालये, पॉलिक्लिनिक आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  ...

कोरोना वाढतोय! मुंबईत सहा हजारांहून अधिक जण गृहविलगीकरणात - Marathi News | Corona is increasing! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना वाढतोय! मुंबईत सहा हजारांहून अधिक जण गृहविलगीकरणात

९२६ कोरोनाबाधितांची नोंद; तिघांचा मृत्यू ...

पुढील 20 दिवसांत येऊ शकतो कोरोनाचा पीक! चौथी लाट येणार का? जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट्स - Marathi News | corona virus record cases registered after september situation will worsen in 20 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील 20 दिवसांत येऊ शकतो कोरोनाचा पीक! चौथी लाट येणार का? जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट्स

देशात शुक्रवारी 6000 हून अधिक नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. पुढील 20 दिवसांत कोरोना बाधितांची संख्या पीकवर असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत आढळले ९२६ नवे कोरोना रुग्ण, ३ जणांचा मृत्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा ४ हजारावर! - Marathi News | 926 new corona patients found in last 24 hours in Maharashtra 3 people died Number of active patients on 4 thousand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत आढळले ९२६ नवे कोरोना रुग्ण, ३ जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यातच महाराष्ट्रातील आकडेवारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ...

पॉझिटिव्हिटी वाढली अन् लस संपली, आठ दिवसांपासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा - Marathi News | Covid patients increases and vaccine out of stock, vaccination stopped for eight days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पॉझिटिव्हिटी वाढली अन् लस संपली, आठ दिवसांपासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा

महिनाभरात ९९ रुग्णांची नोंद ...

CoronaVirus Update: सावध व्हा! गेल्या २४ तासांत कोरोनाचे रुग्ण सहा हजार पार; मृत्यूही वाढले - Marathi News | CoronaVirus Update: Beware! In the last 24 hours, Corona patients crossed 6000; Deaths also increased | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावध व्हा! गेल्या २४ तासांत कोरोनाचे रुग्ण सहा हजार पार; मृत्यूही वाढले

वेळीच सावधानता बाळगली नाही तर कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता आहे.  ...