लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
१५-१८ वर्षवयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू - Marathi News | covid vaccination for 15 to 18 age group has started In nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५-१८ वर्षवयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू

१५-१८ वर्षवोयगटातील मुलांच्या मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. ...

Corona Vaccination: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील युवकांच्या लसीकरणाला सुरुवात - Marathi News | corona Vaccination of 15 to 18 year olds started in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील युवकांच्या लसीकरणाला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरु करण्यास परवानगी दिली ...

...तर महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध? शाळा, कॉलेज, लोकलबाबत निर्णय घेऊ; मंत्री विजय वडेट्टीवारांचा इशारा - Marathi News | Due to Omicron restrictions again in Maharashtra? Minister Vijay Vadettiwar's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Omicron मुळे महाराष्ट्रात अंशत: लॉकडाऊन? मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत

ओमायक्रॉनचा धोका पाहता पश्चिम बंगाल सरकारने राज्यात अंशत: लॉकडाऊन लावले आहेत. त्यात राज्यातील सर्व शाळा, कॉलेज पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहेत. हीच स्थिती राज्यात निर्माण होऊ शकते असं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. ...

लक्षणे नसलेले रुग्ण ठरू शकतात ‘सूपरस्प्रेडर’ - Marathi News | Asymptomatic patients may be 'super spreader' of covid-19 news | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लक्षणे नसलेले रुग्ण ठरू शकतात ‘सूपरस्प्रेडर’

भारतात लक्षणे असलेल्या ३३ पैकी एकाच रुग्णाची प्रत्यक्ष चाचणी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे साहजिकच अनेकांना संसर्ग झाल्याची साधी कल्पनादेखील येत नसून लक्षणे नसलेले हेच लोक ‘सुपरस्प्रेडर’ ठरू शकतात. ...

जिल्ह्यात 'कोरोना'च्या ९० पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Marathi News | 90 new covid-19 cases reported in the last 24 hours in nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्यात 'कोरोना'च्या ९० पॉझिटिव्ह रुग्णांची भर

जिल्ह्यात मागील २४ तासांत तपासण्यांची संख्या वाढली. ५,४८८ तपासण्यांमधून पॉझिटिव्हिटीचा दर १.६ टक्क्यांवर आला आहे. अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेले दोघे पॉझिटिव्ह आले असून त्यांच्याकडे ओमायक्रॉनबाधित संशयित रुग्ण म्हणून पाहिले जात आहे. ...

CoronaVirus : मीरा भाईंदरमध्ये कोरोना स्फोट; 8 महिन्यातील उच्चांकी रुग्ण संख्येची नोंद - Marathi News | Corona blast in Mira Bhayander; 295 new patients were found On Sunday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये कोरोना स्फोट; 8 महिन्यातील उच्चांकी रुग्ण संख्येची नोंद

"मास्क न घालणाऱ्या राजकारणी व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा" ...

Corona Virus : महाराष्ट्रात कोरोनाची दहशत, 11000 हून अधिक नवे रुग्ण, 50 Omicron संक्रमित - Marathi News | Corona Virus Omicron variant Mumbai new covid cases update in mumbai today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कोरोनाची दहशत, 11000 हून अधिक नवे रुग्ण, 50 Omicron संक्रमित

Corona Virus Omicron variant : मुंबईत सध्या 9 ​​कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून 203 इमारती सील करण्यात आल्या आहेत. येथे ज्या वेगाने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे, ते पाहता कंटेन्मेंट झोनही वाढतील आणि अनेक इमारतीही सील केल्या जाऊ शकतात. ...

Omicron Positive झाल्यानंतर किती दिवसांचा Quarantine आवश्यक? नीती आयोगाच्या आरोग्य तज्ज्ञांनीच सांगितलं - Marathi News | Corona Virus, NITI aayog told How many days need to quarantine if omicron positive infected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Omicron Positive झाल्यानंतर किती दिवसांचा Quarantine आवश्यक? नीती आयोगाच्या आरोग्य तज्ज्ञांनीच सांगितलं

केंब्रिज विद्यापीठाने भारतात दुसऱ्या लाटेचा अचूक अंदाज वर्तवला होता. त्यामुळे, भारतासाठी तिसऱ्या लाटेचा इशाराही धोक्याचा ठरू शकतो. ...