लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Uddhav Thackeray : अवघे राज्य चिंतेत! नव्या वर्षात कोरोनाचे सावट हाेणार गडद; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २ दिवसांत घेणार निर्णय  - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray will take a decision in 2 days on Coronavirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघे राज्य चिंतेत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २ दिवसांत घेणार निर्णय 

Uddhav Thackeray : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात नव्या वर्षांत पुन्हा निर्बंध लावावे लागतील, अशा सूचना टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिल्या. निर्बंधांबाबत दोन दिवसांत निर्णयाची शक्यता आहे. ...

Omicron Symptom : फक्त स्किनवरच दिसतं ओमिक्रॉनचं 'हे' विचित्र लक्षण, दिसताक्षणी व्हा सावध! - Marathi News | Corona virus omicron symptoms in india skin problem precaution expert opinion | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :फक्त स्किनवरच दिसतं ओमिक्रॉनचं 'हे' विचित्र लक्षण, दिसताक्षणी व्हा सावध!

डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिअंट सौम्य असला तरी, त्याचा संसर्ग दर खूप अधिक आहे आणि त्याला कुणीही अगदी सहजपणे बळी पडू शकतो. एवढेच नाही तर याची लक्षणेही डेल्टाच्या तुलनेत वेगळी आहेत. ...

CoronaVirus : कोरोनाचा स्फोट! देशात 33 दिवसांनंतर एकाच दिवसात समोर आले 10,000 रुग्ण, महाराष्ट्र-दिल्लीचं टेन्शन वाढलं! - Marathi News | Union health ministry on corona virus and omicron variant update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा स्फोट! देशात 33 दिवसांनंतर एकाच दिवसात आढळले 10,000 रुग्ण, महाराष्ट्र-दिल्लीचं टेन्शन वाढलं

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील 121 देशांमध्ये एका महिन्यात 3,30,000 हून अधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण समोर आले आहेत. ओमिक्रॉनमुळे आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

... तर, नववर्षाची सुरुवात पोलीस कोठडीतून होईल - Marathi News | careful for going outdoor celebration for new year eve police watch on you | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... तर, नववर्षाची सुरुवात पोलीस कोठडीतून होईल

राज्य सरकारने थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनवर प्रतिबंध घातले आहे. त्याचे पालन करने प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, काही जण या धोक्याकडे दुर्लक्ष करून लपून छपून पार्ट्यांचे आयोजन करतात. तसे यावेळी होऊ दिले जाणार नाही. ...

CoronaVirus : धोका वाढला! दिल्लीत Omicronचा कम्युनिटी स्प्रेड, 46% रुग्ण नव्या व्हेरिअंटचे; मुंबईत तिसरी लाट धडकली! - Marathi News | coronavirus third wave Omicron variant community spread cases in delhi mumbai bihar west bengal | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! दिल्लीत Omicronचा कम्युनिटी स्प्रेड, 46% रुग्ण नव्या व्हेरिअंटचे; मुंबईत तिसरी लाट धडकली

Coronavirus Third Wave : देशात कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. एवढेच नाही, तर दिल्ली, मुंबई आणि बिहारने तिसरी लाट सुरू झाल्याचेही मान्य केले आहे. ...

जिल्ह्यात ४ नवीन कोरोना बाधितांची भर, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १२ वर - Marathi News | four new corona cases recorded in gondia district on thursday | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात ४ नवीन कोरोना बाधितांची भर, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १२ वर

जिल्ह्यात सोमवारी २, मंगळवारी १, बुधवारी ५ तर गुरुवारी आणखी ४ बाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यातील १२ ॲक्टिव्ह रुग्णसंख्या झाली असून ११ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. तर, गोंदिया तालुक्यातील १ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. ...

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ‘हम पाच’ म्हणतच करावे लागणार नववर्षाचे सेलिब्रेशन - Marathi News | corona virus New Year's celebration has to be done in 5 People | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाचा धसका! ‘हम पाच’ म्हणतच करावे लागणार नववर्षाचे सेलिब्रेशन

मनमाड - ३१ डिसेंबर २०२१ रोजी सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टीचे बेत आखले जात असतानाच शासनाकडून ... ...

हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन - Marathi News | bjp leader harshvardhan patil infected corona covid 19 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन

संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे. ...