शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नागपूर : दुबईहून नागपुरात आलेले चार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : CoronaVirus News: राज्यात आज ११ ओमायक्रोनबाधित रुग्णांची नोंद; तर ८२५ कोरोना रुग्णांची भर

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात Omicron चा आणखी एक रुग्ण आढळला

महाराष्ट्र : Coronavirus: महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढण्याचा टास्क फोर्सचा अंदाज, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं नियम पाळण्याचं आवाहन 

महाराष्ट्र : CoronaVirus News: राज्यात आज एकही ओमायक्रोनबाधित रुग्णाची नोंद नाही; ५४४ नव्या कोरोना रुग्णांची भर

नांदेड : लस घेतलेली नाही? मग आमच्या गावात प्रवेश नाही! नांदेडमधल्या 'या' गावाची देशात चर्चा

यवतमाळ : राळेगावात आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १८

नाशिक : Corona Vaccine : लस घेऊन काही झाल्यास मुलांकडे कोण बघेल?; कर्मचाऱ्यांना लोकांच्या प्रश्नांना द्यावं लागतंय तोंड

महाराष्ट्र : राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ५४; विषाणू संस्थेचा अहवाल, राज्यात ६, मुंबईत ४ रुग्ण

महाराष्ट्र : राज्यात १२ कोटी ७१ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस; गेल्या २४ तासांत ६ लाख ३६५ नागरिकांचे लसीकरण